या व्हिडिओत ३१ सेकंदापासून १ मिनिट १० सेकंदापर्यंतचा #आवाज तुम्हाला ऐकू आला तर तुम्ही माणूस आहात हे सिद्ध होईल... आणि असा आवाज ऐकू येईल अशी माणसं आपण घडवूयात...
@RRPSpeaks खरच आपले आभार मानले तितके कमीच आहेत. कारण एकीकडे अर्धे वय शिक्षणात घालवून नंतर नोकरीच्या शोधात अनेक वर्षे भटकंती करावी लागत असल्याने फीस चे पैसे सुद्धा मिळत नाहीत म्हणून परीक्षा द्यायची राहून जाते. खरच खुप खुप धन्यवाद साहेब. भावनिक विषयाला वाचा फोडलीत याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏
@RRPSpeaks सगळेच आपल्यासारखा विचार करणारे थोडीच आहेत? अन् त्यांच्या पोरांना अशा शंभर स्पर्धा परीक्षा देण्याची काय गरज़ आहे.? त्यांच्या पिढ्यानपिढ्याची सोय करून ठेवण्यासाठी तर गोरगरिबांच्या पोरांच्या कष्टाचे पैसे फीस च्या नावाखाली उकळत आहेत.
@RRPSpeaks आदरणीय दादा, आपण फीस संदर्भात मुद्दा मांडला आहे याबद्दल आपले आभार मानतो यापुढे होणार्या भरती प्रक्रियेत अशी पैशांची लुट थांबवा यासाठी आपण युवकांचे शिलेदार आमदार म्हणून यासंदर्भात कडक भूमिका घ्यावी ही आपणास नम्र विनंती.
अहमदनगरमधील हनुमाननगर शाळेतील शिक्षक श्री लहू बोराटे यांची बदली झाल्यावरचा हा भावस्पर्शी व्हिडीओ.
असे क्षण फक्त शिक्षकांच्या वाट्याला येतात असे म्हणावेसे वाटते. ❤️❤️
#Miss_U_Sir#Respect_Teachers