@mieknathshinde मा. मुख्यमंत्री आपण सुरुवातीला 30000 पदांची शिक्षक भरती होणार अशी घोषणा केली त्यात निम्मे पदे भरली गेली नाहीत, हे संपुर्ण वर्ष निवडणुकीचे आहे मग गोरगरिबांच्या मुलांनी शिक्षण घेऊ नये का? त्यांना पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देणे शासनाचे कर्तव्य नाही का? #RTE2009
@ECISVEEP माननीय महोदय आपसे निवेदन है कि महाराष्ट्र में चल रही और शेष बची शिक्षक भरती जो कि आचार संहिता की वजह से लटकी हुई है उसे कृपया अनुमति देने की कृपा करे , आपके इस अनुमति से बच्चो को समय से शिक्षक और शिक्षा मिल पाएगी और बच्चो की संविधानिक हक की रक्षा होगी। #RTE2009
राज्यातल्या शिक्षक होऊ पाहणाऱ्यांची ही अवस्था करुन ठेवलीय… कोणती पिढी घडवायची स्वप्न पाहतोय आपण…? आधी ह्या शिक्षकांना रोजगार आणि सन्मान द्या… विकसित भारताचं स्वप्न हेच हात घडवणार आहेत.
#shikshakbharti@kamblesandeep12
शिक्षण हक्क अधिनियम 2009 अंतर्गत कलम 26 सरकारची जबाबदारी आणि कर्तव्ये नमूद कलमानुसार, प्रत्येक राज्य सरकारची जबाबदारी आहे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था करणे,शाळेची उपलब्धता ,शिक्षणाची गुणवत्ता व शिक्षकांची नियुक्ती म्हणून उर्वरित शिक्षक भरती करणे आवश्यक आहे #शिक्षकभरती