@CMOMaharashtra#संगणकपरिचालक
संगणक परिचालक म्हणून ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना आज 12 वर्षे पूर्ण झाली.आमच्या आयुष्याचं एक तप पुर्ण झालं. साहेब,आपल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र मेहनत आम्ही घेतो. जनतेची सेवा खऱ्या अर्थाने आम्ही करतो. आम्हाला न्याय कधी देताय?
साेमय्या सर CSP-SPV च्या घाेटाळ्याची माहीती बाहेर काढा आमच्या वर तुमचे खूप ऊपकार हाेतील -संगणक परिचालक ग्रा. पं. सर्व आम्हांला न्याय मिळेल हीच अपेक्षा@SiddheshwarMun7@KiritSomaiya@mrhasanmushrif
काल #जागतिकमहिलादिन साजरा होत असतांना आझाद मैदानातं संगणकपरीचालकांचे आंदोलन चालू होते
गेल्या १५ दिवसापासून राज्यभरातून युवक युवती मुंबईत आलेले पण आश्वास��ापलीकडे त्यांना काहीचं नाही मिळालं
मागील वर्षी आताच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यानी आंदोलनकर्त्यांना दिलेला शब्द विसरले
धन्यवाद मा.@DrSanjayKute साहेब आपण आमचा प्रश्न विधानभवनात लावून धरल्या बद्दल , साहेब ��ज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना सुद्धा शासन निर्णय देत नाही हे दुर्दैवी आहे.मागणी मान्य झाल्या शिवाय आम्ही माघार घेणार नाहीत.
#संगणकपरिचालक
#संगणकपरीचालक उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री साहेब विरोधीपक्षात असताना संगणकपरिचालकांना अनेक वचन व आश्वासने दिली.पण कुठल्याही प्रकारचे आश्वासन न पाळता राज्याच्या ग्रामीण भागातील युवक - युवतीवर लाठीचार्ज करता,हेच वचन आणि हाच न्याय आहे का ?
@CMOMaharashtra@mrhasanmushrif
@OfficeofUT@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RajThackeray
काल जो संगणक परिचालकांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला आहे त्याचे कारण फक्त आणि फक्त या प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार आहे, जवळपास 392 कोटींचा हा घोटाळा असून पुन्हा त्याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा आहे.
हे कशासाठी??
#संगणकपरिचालक
मा.अजितदादा पवार साहेब आझाद मैदानावर संगणकपरिचालकांना दिलेले आश्वासन पाळा व कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पात संगणकपरिचालकांना किमान वेतन देण्याची तरतूद करा.@OfficeofUT@mehdirhasan@Dev_Fadnavis@SiddheshwarMun7