लाठीचार्ज करून आंदोलकांना पळवून लावाव यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं या सरकारचं? राज्यात जिवंत लोकशाही बाजूला डालवून रात्रीच्या वेळेचा फायदा घेऊन लाईट बंद करून जर न्यायमागणी कर्त्यांवर लाठी उगारली जात असेल तर राज्याचे घटनात्मक प्रमुख मा. राज्यपाल साहेब यांच्याकडे धाव घ्यावी लागेल.?
#संगणकपरीचालक उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री साहेब विरोधीपक्षात असताना संगणकपरिचालकांना अनेक वचन व आश्वासने दिली.पण कुठल्याही प्रकारचे आश्वासन न पाळता राज्याच्या ग्रामीण भागातील युवक - युवतीवर लाठीचार्ज करता,हेच वचन आणि हाच न्याय आहे का ?
@CMOMaharashtra@mrhasanmushrif
जाहीर निषेध ! सत्तेच्या जोरावर सत्तेचा गैरवापर करून आपण जी हुकूमशाही करत हुकूमत गाजवत #संगणकपरिचाल कांचे धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या साह्याने आंदोलन करते आणि आंदोलन प्रमुखांना मारहाण करत आंदोलन मोडीत काढलात।आपला जाहीर निषेध ! @CMOMaharashtra@mrhasanmushrif@AjitPawarSpeaks
@OfficeofUT@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RajThackeray
ग्रामपंचायत #संगणकपरिचालक वर जो अमानुष लाठीचार्ज झाला आहे त्याचे कारण फक्त आणि फक्त या प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार आहे,जवळपास 392 कोटींचा हा घोटाळा असून पुन्हा त्याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा आहे.
हे कशासाठी??
जाहीर निषेध
लाठीचार्ज करून आंदोलकांना पळवून लावाव यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं या सरकारचं? राज्यात जिवंत लोकशाही बाजूला डालवून रात्रीच्या वेळेचा फायदा घेऊन लाईट बंद करून जर न्यायमागणी कर्त्यांवर लाठी उगारली जात असेल तर राज्याचे घटनात्मक प्रमुख मा. राज्यपाल साहेब.
@CMOMaharashtra
@OfficeofUT@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RajThackeray
ग्रामपंचायत #संगणकपरिचालक वर जो अमानुष लाठीचार्ज झाला आहे त्याचे कारण फक्त आणि फक्त या प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार आहे,जवळपास 392 कोटींचा हा घोटाळा असून पुन्हा त्याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा आहे.
हे कशासाठी??
जाहीर निषेध
#संगणकपरीचालक उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री साहेब विरोधीपक्षात असताना संगणकपरिचालकांना अनेक वचन व आश्वासने दिली.पण कुठल्याही प्रकारचे आश्वासन न पाळता राज्याच्या ग्रामीण भागातील युवक - युवतीवर लाठीचार्ज करता,हेच वचन आणि हाच न्याय आहे का ?
@CMOMaharashtra@mrhasanmushrif
*सिद्धेश्वर मुंडेना पोलिसांच्या ताब्यात ठेवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध!रात्री शासनाने पोलीस यंत्रणेचा वापर करून संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना जबरदस्ती ताब्यात घेतले व आंदोलकावरलाठीचार्जकेला.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक