@SANTOSH07146911@RealBacchuKadu@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TV9Marathi @News18lokmat राज्यातील गोरगरीब कुटुंबातील मुलांना आपल्या संघटनेच्या आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे. राज्यातील सर्व इंग्रजी माध्यम उमेदवार धारकाच्या वतीन बच्चू भाऊंचे व राजगुरू सरांचे मनापासून धन्यवाद 🙏
#सेमी_इंग्रजी शाळेबद्दल जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे तळागाळातून सर्व पालक वर्गातून स्वागत होत आहे खरंच साहेब तुम्ही घेतलेला निर्णय एक सुवर्ण निर्णय आहे या निर्णयामुळे आम्हा गोरगरिबांची मुलं आता इंग्रजीचे शिक्षण घेणार धन्यवाद साहेब व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
@balasahebmahad2@dvkesarkar सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग साठी अभिनंदन
बहुजन समाजातील मुलांना मोफत इंग्रजीचे ज्ञान मिळू शकेल असा सुवर्ण अक्षरांनी नोंदवलं जाणारा निर्णय
@dvkesarkar सेमी इंग्रजी शाळेच्या संदर्भात जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे गोरगरिबांच्या मुलांना आता इंग्रजीतून शिक्षण मिळणार या घेतलेल्या सुवर्णनिर्णयाचे तळागाळातील सर्व गोरगरीब पालक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे धन्यवाद केसरकर साहेब व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
#सेमी_इंग्रजी शाळेबद्दल जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे तळागाळातून सर्व पालक वर्गातून स्वागत होत आहे खरंच साहेब तुम्ही घेतलेला निर्णय एक सुवर्ण निर्णय आहे या निर्णयामुळे आम्हा गोरगरिबांची मुलं आता इंग्रजीचे शिक्षण घेणार धन्यवाद साहेब व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
@dvkesarkar मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.बहुजन समाजातील मुलांना मोफत इंग्रजीचे ज्ञान देण्याचं पवित्र कार्य हाती घेऊन आपला हा निर्णय जीप शाळांसाठी मैलाचा दगड ठरेल...