पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची ज��हिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जाहिरात क्रमांक 052/2023)
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 3 ऑक्टोबर, 2023
परीक्षेचा दिनांक:- 2 डिसेंबर, 2023
https://t.co/jDrpSklNvo
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
@rupesh_amale@mpsc_office गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास dpsi-परीक्षेचे 615जागेचे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे.तसेच dpsiपदासाठी मा.गृह विभागाने मागणीपत्र पाठवून 20 ते 25 दिवसाचा कालावधी झाला असून अद्याप तरी मा.आयोगाकडून जाहिरात जाहीर झाले नाही.तरी मा आयोगास लवकरात लवकर जाहिरात काढावे ही नम्र विनंती
@rupesh_amale@mpsc_office मा. आयोग आपणांस मनःपूर्वक विनंती आहे की आपण दिवस रात्र 24 तास कर्तव्य करून स्टडी करणाऱ्या या समाजातील छोट्याश्या सेवकास आपण मायबाप होऊन आशेचा किरण दाखवून dpsi exam बद्दल अंदाजित तारीख जरी सांगितली तरी आपले खूप आभार आहेत
@rupesh_amale@mpsc_office मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
@rupesh_amale@mpsc_office मा.आयोग सो
आपणाकडे प्राप्त झालेल्या Dept. psi ची 615 जागांची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करून परिक्षेची तारीख निश्चित करण्यात यावी जेणेकरून प���लीस अंमलदार यांना कामाचे व अभ्यासाचे नियोजन करता येईल.
आदरपूर्वक
@rupesh_amale@mpsc_office मा.आयोग सो
आपणाकडे प्राप्त झालेल्या Dept. psi ची 615 जागांची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करून परिक्षेची तारीख निश्चित करण्यात यावी जेणेकरून पोलीस अंमलदार यांना कामाचे व अभ्यासाचे नियोजन करता येईल.
आदरपूर्���क
मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
��ाज्यसेवा जागावाढीसंदर्भात आज मा उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली.!
आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची मुंबई येथे भेट घेतली. भाजप - शिवसेना सरकारने विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना २ वाढीव संधी दिल्या आहेत, पण या संधीचा पुरेपूर लाभ विद्यार्थ्यांना होणेसाठी राज्यसेवा २०२३ भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढविण्याची गरज आहे असे नमूद करून यासंदर्भात तातडीने उचित कार्यवाही करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाला द्याव्यात अशी आग्रही विनंती त्यांना केली.
त्यानंतर लगेच श्रीमती लीना संख्ये, उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग यांच्याशी संपर्क साधून मा. उपमुख्यमंत्री महोदयांशी झालेल्या चर्चेचा तपशील आणि मा उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचना त्यांना कळवल्या. माझ्या २३ मार्च रोजीच्या पत्रानंतर त्यांनी संबंधित सर्व विभागांशी पत्रव्यवहार केल्याची आणि निरंक रिक्त पदे प्राप्त झाल्याची माहिती मला दिली तसेच आज प्राप्त झालेल्या मा उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार पुन्हा संबंधित सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून रिक्त जागांबाबत विचारणा करण्याचे आश्वासन त्यांनी मला दिले आहे. पुढील आठवड्यात या विषयासंदर्भात मी पुन्हा पाठपुरावा करिन. #Mpsc
#पुरानी_पेंशन_बहाल_करो#सत्ता_वीर_राजनीति_वीर देश के संस्थानों का निजीकरण करने वालों कोई अपने लिए भी ऐसी नीति लेकर आओ कि आप भी सत्ता से 4 साल बाद रिटायर हो जाओ और फिर अपनी पार्टी दफ्तर के बाहर वीर चौकीदार बनकर सेवा करो और फिर बताना न्यू भारत में वीर चौकीदार बनकर कैसा लग रहा है