अरे बाबा सैनिकांना पैंशन नको कोण म्हणत आहे....? सैनिक सीमेवर तर कर्मचारी प्रत्यक्ष फील्डवर काम करतात,दोघेही देशसेवाच करतात. आमच्या मृत्यू पश्चात आमच्या घरच्यांनी काय धुणी भांडी करायची का?
@Sachindesh81 सैनिक वगळता कोणालाही पेन्शन नको, आणि सरकारी नोकरीत कमाई कमी नसते!!
कुठल्याही खाजगी नोकरीतल्या सामान्य व्यक्ती पेक्षा जास्त कमावतात, वरून लिव एनकॅशमेंट, ग्रॅच्युइटी, सर्व टॅक्स फ्री!!! डिए चे एरिअर्स,
आणि जनतेची किती सेवा सरकारी नोकर करतात हे सर्वश्रुत आहेच...
@RailMinIndia@AshwiniVaishnaw@raosahebdanve btwn Nanded to Islapur, Prli Adilabad Passenger 07852 is delayed daily. Often due to crossing at Himayatnagar nearby commuters have to bear unnecessary delay of half or one hour. Dis time wil b svd if the crossing tks plce at Shsk.
“राम होने में या रावण में है अंतर इतना
एक दुनिया को खुशी दूसरा गम देता है!
हमने रावणको बरस दर बरस जलाया है
कौन है वो जो इसे फिर से जनम देता है?”
तामसिकता पर सात्विकता की विजय का यह पवित्रपर्व आप सबके जीवनमें भी सत्य की शुभ संभावनाओं को साकार होने की सामर्थ्य दे!शुभ विजयदशमी
@abhijitraut10 सांगली जिल्ह्यात असताना जि.प. कर्मचाऱ्यांसोबतचा आपला सहज वावर, शिक्षकांप्रती असलेला आदर, खूप काही सांगून जातो.जि.प. क्रीडा महोत्सवातील आमच्या सोबतची फलंदाजी, संस्कृतिक कार्यक्रमातील आपले नृत्य आजही आठवते.@abhijitraut10 grand welcm to my native place nanded sir 💐
@RahulAsks मुद्देसूद मांडणी, तार्किक, तळागाळातील प्रश्न, जनमानासातले विषय नेहमी हाताळणारे @RahulAsks dada... पेन्शन मुद्द्यावर सुद्धा आपण वेळोवेळी लक्ष वेधत असता.. nps/dcps योजना किती गैर विश्वासाची आहे यावर आपण प्रकाश टाकलात.....खूप खूप आभार.
@Nationalist_V चांगलंच झोंबल की रे रताळ्या तुला... तुझ्या बा न नाही का बे मला नोकरी.....?? आला मोठा माझी नोकरी काढणारा...?? डांगीत दम असेल तर ये ओरिजिनल नावाने समोर. तु काय ठेका घेतलास का सगळ्या शिक्षकांचा...?? चल निघ
पुरानी पेंशन मुद्दा अब देश के धार्मिक मंचो से भी उठ रहा है।अध्यात्मिक चॅनल आस्था Tv पर श्रीमद भागवत कथा के प्रवचन के दौरान एक महिला प्रवचनकार दीदी ने देश के जिम्मेदार नेताओ से,सरकारो से पुरानी पेंशन बहाल करने का आग्रह किया।
@narendramodi@mieknathshinde@Dev_Fadnavis@RahulGandhi
दौर- ए - #पेंशन --वक्त बदल रहा है--- हर मंच -हर वर्ग- हर जगह से -हर समूह से उठ रही आवाज है। अभी तो यह आगाज है देखते जाइए आगे क्या क्या होता है पेंशन की आवाज कहा कहा से उठती है।
मैम का आभार लाखो लोगों की आवाज बनने के लिए।
#vijaykumarbandhu#अटेवा#NMOPS