@AmitYji127 अण्णा हजारे जर सत्ता परिवर्तनासाठी निमित्त असतील तर ते गांधी पेक्षा महान समजले गेले पाहिजे...कारण काँग्रेस सारखा देशाला लागलेला रोग आटोक्यात आणायला त्यांनी योग्य भूमिका निभावली आहे,त्यासाठी त्यांना भारत रत्न दिले तरी कमी ठरेलं..
@MaheshDhruva8 समर्थक होऊन मराठाच मुख्यमंत्री पाहिजे म्हणत आहेत. 😂
पुरोगामी म्हणवून घेणारे वीर भक्त भारतीय धर्माच्या बाबतीत चिकित्सा करतात पण अब्राहमीक बद्दल त्यांची हिंमत होत नाही. तर हे ढोंगी पूरोगामीत्व ही राजकीय पक्षांची प्रचार यंत्रणा आहे जी अत्यंत जातियवादी न विषारी आहे
@MaheshDhruva8 पुरोगामी हे आधूनीक महाराष्ट्राला लागलेला कॅंसर आहे, जसं किटकनाशक अती वापराने मनुष्यावर कॅंसर होऊ शकतो.
यांच खरं काम बामन, संघ, हिंदू यावर घाणेरड्या भाषेत टीका करन. आणि जातीवाचक समाजाची विभागणी करून मतपेटीत वळवायचा खरा धंदा.
जे काल पर्यंत शिंदेना मिंधे म्हणत होते ते आज त्यांचे