आदरणीय @AjitPawarSpeaks दादा,
शेतात राबणाऱ्या या लाडक्या बहिणीचा MA Bed झालेला मुलगा चार वर्षापासून नोकरी शोधत आहे, पण #लाडक्या_भाच्याला#नोकरी नाही, हे महाराष्ट्राचं वास्तव आहे. तिन्ही मामांनी #शिक्षक_भरती केली नाही, परिणामी शिक्षण घेऊनही लाडक्या भाच्याला शेतात #गुलाबी_बोंडअळी वर फवारणी करावी लागत आहे. दादा 1500 रुपयाचा आनंदच आहे, पण भाच्याला नोकरी दिली तर लाडक्या बहिणीचा आनंद गगनात मावणार नाही.
असो! कापसाला दोन वर्षापासून मिळत नसलेला भाव, खते-कीटकनाशकांवरील #GST यामुळं परवडत नसलेली शेती याबद्दलची उत्तर आणि महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा आपल्याला समजलीच असेल... आणि नसेल समजली तर 200 कोटींच्या एजन्सीकडून जरूर समजून घ्या.
#लाडक्या_भाचा_भाचीला_नोकरी_पण_द्या
#शिक्षक_भरती
🔷️ शासन आणी प्रशासनाने पवित्र पोर्टल शिक्षकभरती साठीच्या मुलाखती याद्या तयार असुन तातडीने जाहीर कराव्यात.
● एकीकडे उमेदवारांची प्रतिक्षा.
● दुसरीकडे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान
● खाजगी संस्थेची शिक्षक मागणी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar@BJP4Maharashtra
शिक्षकभरती मधील मुलाखती सह यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.यादी प्रसिद्ध करण्यासाठी SOP तयार केली आहे त्याला आपल्या मान्यता बाकी आहे. आचार संहितेत ही भरती प्रक्रिया अडकू नये यासाठी आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरीत मान्यता द्यावी ही विनंती.
@dvkesarkar#UrgentInterviewRound
शिक्षणमंत्री मोहदय आपली विदेश वारी संपली असेल तर शिक्षकभरतीकडे लक्ष द्या SOP प्रणालीला मंजुरी द्या #NEP नुसार १००% भरती प्रक्रिया पूर्ण करा ग्रामीण भागात शाळेला शिक्षक द्या म्हणून युवक रक्ताने निवेदन लिहिले @dvkesarkar@mieknathshinde#शिक्षकभरती_55000#शिक्षकभरती_10टक्के
@mieknathshinde@dvkesarkar साहेब राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या सर्व याद्या लागलेल्या आहेत परंतु मुलाखतीचीयादी अद्यापही लागलेली नाही 2022 पासून ही प्रक्रिया सुरू आहे पण आता SOP नवीन अटटाकून याद्या लांबवल्या जात आहेत कृपया अन्याय दूर करावा ही विनंती@supriya_sule
@mieknathshinde@dvkesarkar साहेब राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या सर्व याद्या लागलेल्या आहेत परंतु मुलाखतीचीयादी अद्यापही लागलेली नाही 2022 पासून ही प्रक्रिया सुरू आहे पण आता SOP नवीन अटटाकून याद्या लांबवल्या जात आहेत कृपया अन्याय दूर करावा ही विनंती@supriya_sule
@satyajeettambe साहेब पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती सर्व याद्या लागू झालेले आहेत पण मुलाखतीची यादी अद्यापही लागलेली नाही राज्यातील हजारो उमेदवार याची वाट पाहत आहे खास करून इयत्ता 9 ते 12 साठी पात्र असणारे उमेदवार याच यादीवर अवलंबून आहेत #शिक्षकभरती