ज्येष्ठ अभिनेते आणि समाजसेवक नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. एक श्रेष्ठ कलावंत आणि संवेदनशील माणूस म्हणून ते सदैव आपल्या स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती!
प्रभाग क्र. २६ चे नवनिर्वाचित लोकप्रिय नगरसेवक श्री. धर्मेंद्र काळे यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सामान्य शिवसैनिकावर विश्वास ठेवल्याबद्दल मा. श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांचे आभार मानले.
भाजपच्या बोगस मतदारांनी आणि पैसे वाटप करणाऱ्यांनी घराबाहेर पडताना १०० वेळा विचार करावा.
फटके देताना कोणीही सावधानता बाळगणार नाही, कुठलीही दयामाया मिळणार नाही तुडव तुडव तुडव तुडवले जाणार...
जूटे नफ़रत फेलया जा रहा है जब कि राज ठाकरे साहब ने बोला है अपने राज्य की बाशा कोनसी हे वो समझ लो वेसे हमारे वहां कोई हमें जबरदस्त ना करे क्लियर स्टेटमेंट है नहीं तो हमें स्टूडियो में आके समझाना पडेगा
@ShivSenaUBT_@mnsadhikrut@AUThackeray@RajThackeray
@ABPNews कल ये न्यूज स्टूडियो बंद हो जाएगा उसका जिम्मेदार शिवसेना मनसे पार्टी का नहीं है अपनी रिपोर्ट स्टेटमेंट चेक करले बयानों का सच्ची जानकारी प्रसारित करें किया जाए हमें कोई बाशा या राज्य से नफ़रत नहीं हम सब भाई भाई हैं न्यूज़ वाले आग लगान बंद करे ठाकरे समर्थ, महाराष्ट्र से
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा. श्री. राज ठाकरे ह्याची ऐतिहासिक महामुलाखत…
संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली दणदणीत आणि खणखणीत मुलाखत उद्यापासून सामना वर…
हा व्हिडीओ पहा, तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण भाजपा मुंबईत प्रचारसभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत आहे. आणि हे करताना @BJP4Mumbai@AmeetSatam@ShelarAshish भाजपाच्या महाभागांना ह्याचंही भान नाही कि मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहे... आमच्या महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?
बरं, ह्या कार्यक्रमाच्या आयोजक कोण? तर भाजपाच्या स्थानिक उमेदवार, संयोजक कोण तर सिद्धिविनायक ट्रस्टवर भाजपाने कोषाध्यक्ष नेमलेला पवन त्रिपाठी. ही असली माणसं आमच्या पवित्र मंदिरावर नेमताना लाज कशी वाटली नाही भाजपाला ? मुंबईकरांनो आपल्या महापुरुषांचा असा अपमान सहन करायचा नाही, ह्यांच्या डोक्यात चढलेली सत्तेची मस्ती उतरविण्याची संधी वारंवार येत नसते... ह्यांना एकदाचा शिवटोला देऊयाच !
🔥🔥🔥
❗❗❗
ह्यावेळी शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक शुभदा शिंदे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
@ShivSenaUBT_@mnsadhikrut
मागाठणे विधानसभेतील प्रभाग क्र. २६ चे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-महाराष्ट्र नवनिर्माण सेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) शिवशक्तीचे उमेदवार धर्मेंद्र काळे ह्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते संपन्न झाले.