बेशरमपणाचा कळस...
कोरोनामुळे शाळा बंद असताना व त्या पुन्हा कधी उघडतील याची शाश्वती नसताना मुंबई महानगरपालिकेने मात्र विद्यार्थ्यांना बूट व मोजे देण्यासाठी १२ कोटींच्या निविदा मागवल्या आहेत. कुणीही निंदा कुणीही वंदा... टक्केवारी हाच शिवसेनेचा धंदा...
कमिशनजीवी शिवसेनेना.
आगामी महापालिका निवडणुकीत अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून दीड कोटी खर्च करून उर्दूभवन बांधण्याचा घाट जनाबसेनेने घातला आहे. कोरोना संकटाशी लढण्यासाठी पैसा नाही, त्यासाठी केंद्राकडे तगादा लावायचा आणि दाढ्या कुरवाळण्यासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायची.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोमवार पासून सर्व दुकाने खुली करण्यात येणार असून..
सर्व व्यापारी बांधवान बरोबर आम्ही आहोत!!
महाराष्ट्र सरकार नी कुठला ही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे!!
राजे शिवछत्रपतींच्या राज्यात रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडत.....
महाराजांनी मानसन्मानाने पाठवणी केलेली सुभेदाराची सून डोळ्यासमोर आणा........मुख्यमंत्री महोदय
म्हणजे
या संजय राठोड सारख्या नराधमाचा राजीनामा घेणं तुम्हाला सुलभ होईल @CMOMaharashtra@BJP4Maharashtra
जो बोया है.....वही पायेगा !!
तेरा किया आगे आयेगा !!!
महाराष्ट्राची जाँबाज़ लेक पूजा चव्हाणच्या हत्यार्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
#JusticeForPoojaChavan
समाज माध्यमांमध्ये जरूर सहभागी व्हावे, मात्र राज्यातील जनतेला सोसाव्या लागणाऱ्या वेदना या भकासी सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या, स्त्रीचा, भगिणीचा तिच्या पती सोबतच्या फोटो मध्ये एडिटिंग करून बदनामी कारक कृत्य केले जातेय?@DGPMaharashtra या ठगांच्या मुसक्या आवळा.
आज देश में 130 करोड़ लोगों के पास आधार कार्ड, 41 करोड़ से ज्यादा देशवासियों के पास जनधन खाते हैं।
इनमें से करीब 55% जनधन खाते महिलाओं के हैं और इनमें करीब डेढ़ लाख करोड़ रुपए जमा हैं: PM