*संकट कटै मिटे सब पीरा*
*जो सुमिरै हनुमत बलबीरा*
सर्वजन की सभी विपत्तियों को हरने वाले परम राम भक्त, रुद्र अवतार भगवान श्री #हनुमान जी की #जन्मोत्सव पर समस्त देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं।
#श्रीहनुमान_जन्मोत्सव#हनुमान_जन्मोत्सव
@BhatkhalkarA तडीपारी झालेले अमित शहा गृह मंत्री आहेत ना ? प्रज्ञा ठाकूर ज्या आतंकवादी म्हणून कारागृहात राहून आल्यात ना ? भाजपा मधील अशी अनेक उदाहरणे देता येतील.
@BhatkhalkarA तुम्हाला मंत्री नवाब मलिक चालतात.
जेलची हवा खावुन आलेले छगन भुजबल चालतात. उलट त्यांना पुन्हा तुमच्या मंत्रिमंडळात सामावून घेता.
मग या एस. टी. कर्मचार्यांवर अन्याय का
@BhatkhalkarA भाजप आमदार अतुल भातखळकर.
व्यवसाय - राजकारण, शिक्षण
पत्नी व्यवसाय - माहित नाही
कुटूंबाची एकुण संपत्ती
२०१९ - ₹६७४१४४२३/-
२०१४ - ₹२६७७५५८२/-
२०१४ ते २०१९ या ०५ वर्षातील संपत्ती वाढ - २५१%काहो कोणता व्यवसाय करतात थोडी मला पण माहिती ध्या मी थोडे पैसे कमवू शकतो तुमचे उपकार होतील