@RRPSpeaks तुमचा मुद्दा बरोबर असू शकतो.... पण कार्यकर्त्याचा विचार स्वतःच्या पक्षाने आणि पवार कुटुंबाने केला तर किती चांगलं होईल नाही का? घरात किती आमदार व खासदार आहेत एकदा मोजावे! रयत शिक्षण संस्थेत MCA मध्ये कार्यकर्ते नसावेत असा काही नियम आहे का असल्यास कळवावे....!
बीड-पुणे थेट रेल्वेसेवा सुरू, विकासाला नवी जोडणी! 🚆🚩
बीडला पुण्याशी थेट जोडणाऱ्या या रेल्वेसेवेच्या शुभारंभाने बीडच्या विकासाला नवी दिशा आणि मराठवाड्याच्या प्रगतीला नवी गती मिळणार आहे. बीडकरांच्या दळणवळणाच्या सुविधेत ही रेल्वेसेवा महत्त्वाची भर ठरेल, तसेच शिक्षण, रोजगार, व्यापार आणि उद्योगासाठी नव्या संधींची दारेही खुली होतील.
@Dev_Fadnavis
#BeedRailway #BeedPuneTrain #Marathwada #Maharashtra
अगर महाराष्ट्र के सामने सबसे बड़ा कोई संकट आने वाला है, तो वो सूखा का संकट है.. ग्रामीण महाराष्ट्र में किसान अपने आँख के सामने अपने फसल बर्बाद होता देख खुद उसपर ट्रैक्टर चला रहे हैं, बैल पोळा त्यौहार का इस्तेमाल वो अपनी परेशानी बताने के लिए कर रहे हैं! महाराष्ट्र सरकार के नेताओं को वंदे मातरम और नवरात्रि में मुसलमानों की एंट्री से ज़्यादा फिक्र इन किसानों की होनी चाहिए!
https://t.co/mn3ROgazgs
@harshdelhise This is a very important point, and honestly, a lot of people are wondering the same thing. So, why did you do this?
Right from the beginning of the video, it felt like you were praising the school more than highlighting its shortcomings. @SauravDassss@AshutoshRanka
@Madhu_Bangarapp@DKShivakumar@INCKarnataka “ನಿಮ್ಮ ಯಾವ ಪೋಸ್ಟ್ನಲ್ಲೂ ಕೈ ಗುರುತು ಕಾಣಿಸ್ತಿಲ್ಲ. ನೀವೂ ಮುಂದೆ ಬಿಜೆಪಿಗೆ ಹೋಗೋಲ್ಲ ಅಲ್ವಾ?”
“ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಬಯೋದಲ್ಲೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಂತ ಎಲ್ಲೂ ಹಾಕಿಲ್ಲ.”🙃
20 Aug:IMD पुढील ४ आठवड्यांच्या अंदाजानुसार,महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी(नकारात्मक तफावत) राहण्याची शक्यता;यामुळे पक्व अवस्थेतील पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होऊ शकतो. दुसऱ्या आठवड्यापासून कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ,याकडे लक्ष देणे आवश्यक.
El Nino?
RF⬇️ Tmax⬆️
गेल्या काही वर्षांमध्ये परिक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. आता एमएमआरडीए भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळे पुन्हा एकदा सरकारी परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परीक्षेत अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या असून त्यांची सखोल चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी लाखो मुले, त्यांचे पालक आणि त्यांचे स्वप्न... या सर्वांच्या कष्टांचे मोल सरकारने राखायला हवे. माझी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की, ही प्रक्रिया तातडीने रद्द करुन मा. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या परीक्षेतील गैरप्रकाराची चौकशी करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. हा विषय फक्त एका परीक्षेचा नाहीये, मागील १ वर्षात BMC SE ,BMC JE, PMC JE, Mahatransco AE MJP JE, MMRDA JE, MIDC AE, MIDC JE, CIDCO AE अशा ८-९ परीक्षेमध्ये घोटाळे झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांनी PMC परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकाराबद्दल शिवाजीनगर पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती, त्याचा तपास बंद करण्यात आल्याचे विद्यार्थांचे म्हणणे आहे. तसेच महा ट्रान्स्को AE परीक्षेत काही संशयित विद्यार्थी आढळून आले होते याबद्दल ही चौकशी होणे गरजेचे आहे.
@CMOMaharashtra
.@MMRDAOfficial भर्ती परीक्षा के नतीजों को लेकर अभ्यर्थियों द्वारा उठाए गए सवाल बेहद गंभीर हैं। 200 में से 200 Normalized अंक और कुछ अभ्यर्थियों के पिछले परीक्षाओं के अंकों में कथित भारी अंतर, इन सभी पहलुओं की निष्पक्ष, स्वतंत्र और Court-Monitored SIT से जांच होनी चाहिए।
अगर परीक्षा पूरी तरह पारदर्शी है, तो Forensic Audit से डरने की जरूरत क्यों?
यह सिर्फ एक परीक्षा का सवाल नहीं है, बल्कि हजारों अभ्यर्थियों के भविष्य का सवाल है। सच सामने आना ही चाहिए।
धन्यवाद @aajtak इस गंभीर मुद्दे को प्रमुखता से उठाने के लिए।
@RahulGandhi@INCHarshsapkal@Pawankhera@SupriyaShrinate@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@CMOMaharashtra @degree_holders @Mpsc_Andolan@VastavKatta@mumbaitak #MMRDA #DhananjayShinde #Dhananjay_Shinde