@RRPSpeaks धन्यवाद @RRPSpeaks दादा 🙏
कुठलेही stay नसतानी फक्त वेळ काढूपणा करत आहे दादा शासन आणि प्रशासन....8 महिन्यामधे यांना साधी 1 तारीख पण घेता येत नसेल का??
आदरणीय @Dev_Fadnavis साहेब आमच्या कडे पण लक्ष द्या...4 वर्षापासुन रखडलेल्या 495 उमेदवाराच्या नियुक्तीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावेल अशी अपेक्षा 🙏
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
Historic Moment For India 🇮🇳
India Becomes The 1st Nation To Make A Successful Soft Landing On Moon’s South Pole 🚀
Proud Moment For Every Indian !
Congratulations @isro#Chandrayaan3#IndiaOnTheMoon
How It Started VS How Its Going Now
@RRPSpeaks कनिष्ठ अभियंता जलसंपदा उमेदवारांचा मुद्दा घेतल्याबद्दल दादा तुमचे आभार❤️
नियुक्ती मिळेपर्यंत आपण असाच पाठपुरावा करावा आम्ही महराष्ट्रातील सर्व अभियंते आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू🙏🏻
@RRPSpeaks आपले मनापासून खूप खूप आभारी आहोत दादा आपण केलेलं काम पूर्ण झाल्यावर महाराट्रातल्या 500 अभियंत्यांच्या घरी दिवाळी साजरी होईल दादा खरंच आपले सर्वांच्या वतीने मनापासून आभार् व्यक्त करतो.
जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब या पदासाठी जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीनुसार झालेल्या परीक्षेतील उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा आदेश जलसंपदा विभागाला देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजितदादा यांना केली. तसंच महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या भरतीसाठी SEBC to EWS विकल्प दिलेल्या मराठा समाजातील २८२ गुणवत्ताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंतीही केली. याशिवाय महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ च्या परीक्षेत SEBC To EWS विकल्प निवडलेल्या मराठा समाजातील ९४ उमेदवारांना अद्याप नियुक्त्या दिलेल्या नाहीत. ही बाबही मा. अजितदादा यांच्या निदर्शनास आणून दिली असता याध्येही लक्ष घालण्याचं त्यांनी मान्य केलं.
@AjitPawarSpeaks
कठोर मेहनत घेऊन परिक्षेत गुणवत्तेने निवड होऊनही 495 उमेदवारांना सेवेत सामावून घेतले नाही. @CMOMaharashtra आम्ही एक वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे आम्ही हतबल झालो असून कृपया याची दखल घेऊन आम्हाला तातडीने सेवेत सामावून घ्यावे ही विनंती 🙏
#WRDJE2019_joining
आता अशी वेळ आली आहे की, जाहिरात येणे हा मूळ मुद्दा नाही, परिक्षा कधी होतील आणि झाली तरी नियुक्ती लवकर होईल का हा मूळ मुद्दा बनला आहे! @Dev_Fadnavis साहेब तुमच्या No Pendency धोरणामध्ये आमच्यावर पण लक्ष द्या 🙏🏻
#Wrd2019joining
वेळेचे नियोजन म्हणजे यशाचे नियोजन असे समीकरण असेल तरी @Dev_Fadnavis साहेब जाहिरात येवून 4 वर्ष आणि परीक्षा होवून जवळपास 1 वर्ष होत आहे.इतक्या दिवस याचा त्रास आम्हाला होत होता पण आता आमच्या मायबापाला होतोय.संयमाचा बांध आता तुटत चालला आहे.साहेब नियुक्ती देवून आमच्यावर उपकार करा 🙏
अशा क्रुर वृतीच्या मुलांमुळे कोणतीच स्पर्धा परिक्षा वेळेवर होत नाही, एका एका परिक्षांना ४ वर्ष लागतात(उदा. Wrd civil je 2019) तरी सरकार ने यावर पण लक्ष्य दिले पाहिजे।
व फक्त Diploma civil engg. मुलांवर अन्याय होऊ नये।
#Only_Diploma_For_JE