@BharatologyMeme मी काय म्हणतो आपण ते ही करू झाडे लाऊन द्या जी तोडलेत ती आणि माग सरकार बोलले होते २ कोटी झाडे लावलेत ते ही दाखवा किती मोठे झाली ती आणि प्रकल्प आपल्या राज्यातल्या माणसाला द्या आणि हो टोरंट एवढेच भल्याचे काम करतो तर भाजप ला १३७ कोटी काय दिवाळी म्हणून दिले का?
@error040290 साहेबांना विचारा मागे २ कोटी झाडे लावली आहेत ती किती मोठी झाली ते सांगा आणि तुमच्या नेत्यांना विचारा डेटा सेंटर कुणाच्या भल्यासाठी आणले आणि त्याला किती वीज वापरली जाणार ते ही सांगा
@miujjwalnikam Torrent Power यांच्या कडून भाजप ला ५८ कोटीचे बाँड देण्यात आले, भिवंडी महानगर पालिकेचा जो मालमत्ता कर भरला नव्हता २८५ कोटी तो मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून माफ केला गेला या बद्दल ही बोला आणि हो मालक मोदींचे मित्र आहेत
@TweetToElonMusk@iamneelofficial@RRPSpeaks सरकार फक्त घोषणा करत पण ते खरच सर्वांना मिळते का जरा अभ्यास करा आणि हो त्यांना कुठला कर माफ आहे जरा सांगू शकता का जी जमीन स्वतःची आहे ना त्याचा कर द्यावा लागतो त्यांच्याकडून ही सरकार दाबून पैसा खाते बरका बियाणे, खत, अवजार या सबसिडी मध्ये पण कुणाचे नक्की पोट भरते ते बघा
@TweetToElonMusk@iamneelofficial@RRPSpeaks महोदय रशियाचे शेतीविषयक धोरण बघा एकदा
आणि हो शेतकरी ही कर भरतो बरका शेत सारा ही भरतो शेतीला लागणारी प्रत्येक वस्तू मध्ये टॅक्स भरतो त्यांचाही कर सरकार पायाभूत सुविधांसाठी वापरते
@iamneelofficial@TweetToElonMusk@RRPSpeaks ते ठराविक विचारधारेत आहे
त्यांना वाटत शेतकरी टॅक्स भरत नाही
हे माहीत नाही की शेतीला लागणारे प्रत्येक सामान महाग आणि टॅक्स भरावा लागतो आणि जी शेती स्वतःची आहे त्याचा ही शेत सारा भरावा लागतो. ते ज्या देशाचा उल्लेख करत आहेत तेथे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते ते यांना माहित नसेल
@ShelarAshish श्री शेलार साहेब तीन आयुक्तांची नियुक्ती नक्की कायद्याने झाली का? आणि त्या नियुक्त्यांच्या प्रक्रिये विरोधात कोर्टात का गेलेत ते ही जनतेला सांगा आणि कोर्टात गेले म्हणजे ते न्यायप्रविष्ट आहे मग स्पष्ट काय आहे ते सांगा
@ChitraKWagh ताई मला हेच कळत नाही विरोधी पक्षाने काही केले तर ते राजकारण म्हणता मग सत्ताधारी काहीच राजकारण न करता सत्तेवर आलेत का? विरोधी पक्ष पेक्षा प्रश्नांवर बोला