@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
सरकारच्या वकिलांनी न्यायालयाला तातडीने सुनावणी घ्यायला लावून निकाल लागेल असे पहावे.
मराठा उमेदवारांना EWS चा लाभ मिळायलाच हवा.
झारखंड मध्ये 2019 पूर्वीच्या भरती प्रक्रियेत EWS चा लाभ दिला ते सुप्रीम कोर्टाने योग्य ठरवले आहे.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@CJMOHITSHAH
एप्रिल 21 पासून ही केस मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आज वर किती सुनवण्या झाल्या त्याची मोजदाद नाही. केस तसूभर देखील पुढे सरकली नाही. प्रतीक्षा करून उमेदवारांचे आयुष्य खच्ची होत आहे, हे घोर पातक आहे.
#महावितरण_भरती#SEBC2EWS
@prajaktdada महावितरण जा. क्रं.06/2019 कनिष्ठ अभियंता या पदाची प्रतीक्षा यादी (waiting list) operate करावी ही विनंती.. कागदपत्रे पडताळणी मध्ये 60 70 मुले absent आहे त्यांच्या जागी waiting चे मूल घ्यायला पाहिजे पण तसे 2 वर्ष पासून झाले नाही
@prajaktdada#Operate_JE_06_2019_WaitList_MSEDCL
@prajaktdada तुमची फक्त एक भेट घेण्यासाठी गरीब पोर महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून कशे तरी प्रवास करत येतात साहेब.. तुम्हाला या पोरांची ही धडपड केव्हा समजेल...कृपया लवकरात लवकर ०६/२०१९ ची प्रतीक्षा यादी कार्यान्वित करून आम्हला न्याय द्या...
#Operate_JE_06_2019_WaitList_MSEDCL
@VarshaEGaikwad ताई स्टेट बोर्ड लिपिक भरती २०१९ मधील अजून नियुक्त्या झाल्या नाहीत. आपण वारंवार सूचना देवून ही अधिकारी गरीब मुलांना त्रास देत आहेत. अनेक मुल आता आत्महत्या चा विचार करत आहेत. सर्व हतबल झाले आहेत. @AjitPawarSpeaks न्याय द्या.
दादा @prajaktdada sebc to ews च्या न्यायालयीन प्रक्रिया ही वकीला मार्फत लवकर लवकर मार्गी लावावी कोर्टात राज्यसरकार चे व महावितरण चे वकील हजर राहण्यासाठी सांगावे
दादा तुमच्या कडून खुप मोठया अपेक्षा आहेत आम्ह तरुण पिढीला @AshokChavanINC@RRPSpeaks@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
@prajaktdada@NCPspeaks@PawarSpeaks@AjitPawarSpeaks@supriya_sule दादा याच सोबत सहाय्यक अभियंता आणि ज्युनियर अभियंता भरती2019 मध्ये जे sebc जागा ओपन ला convert करून rewised open list लावण्यात यावी याकडे पण आपण मंगळवारच्या बैठकीत चर्चा करावी आणि आम्हाला पण न्यायदान करावे
दादा याच सोबत सहाय्यक अभियंता आणि ज्युनियर अभियंता भरती2019 मध्ये जे sebc जागा ओपन ला convert करून rewised open list लावण्यात यावी याकडे पण आपण मंगळवारच्या बैठकीत चर्चा करावी आणि आम्हाला पण न्यायदान करावे
@metrorailpune Requesting you to please provide individual response sheet of Supervisory Posts exam conducted on 18th - 20th Oct.
🔴 Also There was 1 wrong & 1 incomplete Question in JE Paper. How to raise objection for that?@MetroRailNagpur@nitin_gadkari
@ShrirangAdv@PMOIndia@CMOMaharashtra म्हणजे २०१८ ल बीजेपी सरकारने महाराष्ट्र मध्ये मराठा समाजाला ५०% वर देता येत नाही हे माहिती असताना वेड्यात काढल
वारे वा !
मराठा समाजाने निवडणुकी वर बहिष्कार टाकला पाहिजे नोटा वापरा 🙏🏻
देता येत नव्हत तर नाही दयायच पण फसवल नव्हत पाहिजे😡 सर्व भरती प्रक्रिया मध्ये घोळ करून ठेवला😡
28/11/2020 रोजी मा.नितीन राऊत यांनी 8500 पदाची घोषणा केली होती.जवळपास वर्ष झाली तरी जाहिरात आली नाही यावर तातडीने कार्यवाही करावी.
Mahatrasnco AE ची भरती GATE मार्फत न भरता सरळसेवा द्वारे भरण्यात यावीत.
#NO_GATE_FOR_MSEB#MAHATRANSCO