Each time you swap harsh self-criticism for gentle honest self-reflection, you sustain steady progress without wasting energy on unnecessary self-shame.
I’m ashamed of my government. I’m ashamed of Donald Trump. This is not only a violation of the constitution which states only Congress can declare war, but this is against the American people who do not want another middle eastern war.
निवडणूक ही लोकशाहीची उत्सव आहे…
पण हजारो नवीन मतदारांना यादीतून वंचित ठेवून हा उत्सव अपूर्णच!
1 जुलै Cut-off Date ऐवजी 1 ऑक्टोबर 2025 पर्यंतची अद्ययावत यादी का नाही?
हा प्रश्न प्रत्येक जनतेचा आहे. @MaharashtraSEC@ECISVEEP#RightToVote#Maharashtra
Cut-off Date (1 जुलै 2025) मुळे अनेक तरुण व नव्या राहिवाशांचे नाव मतदार यादित समाविष्टच होत नाही.
योग्य प्रतिनिधित्वासाठी आयोगाने Cut-off Date वाढवून 1 ऑक्टोबर 2025 करावी, ही नागरिकांची प्रामाणिक अपेक्षा. @MaharashtraSEC@ECISVEEP#VoterRights#Maharashtra
काही मुस्लिम कार्यकर्त्यांवर गुलाबी रंग एवढा चढलाय की समाजाचं दु:ख आता त्यांना फक्त सेल्फीच्या बॅकग्राऊंडसारखं वाटतंय... 🤳😏
#गुलाबीगॅंग#संग्रामजगताप#अजितपवार
नांदेडमध्ये बुरखा घालून गेलेल्या महिलेला “मुले चोरते” अशा अफवांवरून, पोलिसांच्या उपस्थितीत जमावाने मारहाण केली. आरोपींच्या मनात मुस्लिम समाजाविरोधी मानसिकता स्पष्ट दिसून येते.
संबंधित दोषींवर त्वरित गुन्हा दाखल करा, अन्यथा SP ऑफिससमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल! @NandedPolice
देहविक्री प्रकरणात फरार असलेला युवासेनेचा जिल्हाध्यक्ष 'स्पा सेंटर'चा मालक निघाला! धक्कादायक म्हणजे आरोपीचे वडील SRTMU च्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक! शिक्षण व राजकारणाचा हा कलंक लोकांनी ओळखायलाच हवा! #Nanded@Dev_Fadnavis@RRPSpeaks@shindespeaks@mieknathshinde
मुस्लिम कार्यकर्ते पक्ष सोडतील किंवा नाही सोडतील पण आगामी नगरपरिषद महानगरपालिका जिल्हा परिषद राज्यात जेवढे निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये अजित पवाराला संग्राम जगताप यांनी केलेला विधानाचा परतफेड मतदानाच्या विरोधात करावंच लागेल.. @AjitPawarSpeaks
५ ऑगस्ट रोजी मेल नर्सेस बचाव समितीच्या मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस SP पक्षाने ठाम पाठिंबा द्यावा.@shindespeaks@RRPSpeaks यांनी विद्यार्थी प्रदेशाध्यक्षांना आंदोलनात सहभागी होण्याचा आदेश द्यावा.
80:20 लिंगभेद धोरणाचा तीव्र विरोध व्हायला हवा!
आश्चर्य म्हणजे तो पुन्हा विभागीय अध्यक्षपदावर विराजमान झाला आणि आता तो इथे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पद मागतो आहे.
मग आम्ही जे सुरुवातीपासून निष्ठेने साहेबांसोबत आहोत, आंदोलनात रस्त्यावर उतरलो, पक्ष टिकवला, त्यांना फक्त सतरंज्या उचलायच्या का?
@RRPSpeaks@shindespeaks
एका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस SP च्या विभागीय अध्यक्षाने पक्ष फोडीच्या वेळेस थेट अजित पवार गटात प्रवेश केला, तिथे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदाची मागणी केली.
पण तिथे काही मिळत नाही हे लक्षात येताच, अवघ्या २४ तासात तो पुन्हा शरद पवार साहेबांच्या गटात परतला..
सदरील घटना अतिशय गंभीर स्वरूपाची आणि बेरोजगार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित आहे त्यामुळे दोषींवर नवी मुंबई महानगरपालिकेने तत्काळ गुन्हे दाखल करून सदरील प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे हे शोधून काढणे गरजेचे आहे.
नांदेड शहरात मुख्य रस्त्यावर अशा प्रकारे लटकवलेले बॅनर हे वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत आणि अपघाताची शक्यता वाढवत आहेत. ही जनतेच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब आहे. @NandedPolice@nwmcnanded कृपया तातडीने लक्ष द्या आणि योग्य कारवाई करा..
भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झालो तरी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सोडला नाही असे सांगणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवारांनी सत्तेसाठी भाजपापुढे फक्त लोटांगणच घातले नाही तर अल्पसंख्यांक समाजाचा विश्वासघात केला आहे.
एका इफ्तार पार्टीत सहभागी होत मुस्लीम समाजाला त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही, माफ केले जाणार नाही, अशा वल्गना करणा-या दादांनी कोलांटीऊडी मारत भाजपाची लाचारी पत्करली. यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे लक्षात घेऊन जनतेने यांच्यापासून सावध रहावे.