@CMOMaharashtra रिसर्च शिवाय प्रगती होऊ शकत नाही अ�� म्हणतात पण खरच सरकारी वेळकाढू धोरण आम्हा सर्वसामान्य घरातील गरज असलेल्या मुलींना,Students जे Ph.D च्या वाटेला कधी जाऊ नये,याची तजवीज ही व्यवस्था सोयीस्कररीत्या करु पाहतीय का ? हा प्रश्न मला पडतोय.याचे उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदय देतील का ?
"Today,students stood together,raising their voices for PHD felloship from Sarathi Maharashtra.Our protest is a call for justice, equality, and better Research from last 8 day at Pune,Maharashtra,India.
#justiceforsarthiphdfellowship
मागील ८ दिवसापासून सारथी संस्थेच्या प्रांगणात विद्यार्थी आंदोलन करत आहेत सरकार दखल घेत नाही मराठ्यांबद्दल एवढा द्वेष का?
#१००% Fellowship
# न्याय चाहिए