न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची?
मा. @CMOMaharashtra@Jaykumar_Gore साहेब,
6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल.
ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
🙏 निर्णयाची अपेक्षा आहे!
@CMOMaharashtra 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेल ं आह े त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव / वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजू मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात याव
@CMOMaharashtra 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी@Jaykumar_Gore
🔸Launch of quarterly magazine 'Maha Awas', of the Rural Development and Panchayat Raj Department at the hands of CM Devendra Fadnavis
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महा आवास' या ग्राम विकास आणि पंचायतराज विभागाच्या त्रैमासिकाचे प्रकाशन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से ग्राम विकास एवं पंचायतराज विभाग की त्रैमासिक पत्रिका, 'महा आवास' का विमोचन
🕝 2.25pm | 3-2-2025📍Mantralaya, Mumbai | दु. २.२५ वा. | ३-२-२०२५ 📍मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@GulabraoRPatil@Jaykumar_Gore@DRPANKAJBHOYAR@iYogeshRKadam
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
#आरोग्य_सेवक_50_टक्के_नियुक्त्या
आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या 2600आरोग्य सेवकांची नियुक्ती कोर्टाच्या निर्णयामुळे रखडली आहे तरी@jaykumar_gore आपण लक्ष घालून ग्रामविकास प्रशासनाला हे प्रकरण फास्ट मार्गी कसे लागेल यासाठी कोर्टात पाठपुरावा करण्याचे निर्देश द्यावेत🙏@iyogeshRkadam
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती : महत्त्वाचे अपडेट
वरील भरती सूचनपत्राच्या संदर्भात आज संबंधित अधिकाऱ्यांशी मुंबईत सविस्तर चर्चा झाली. सूचनापत्र आज पाठविले जाईल असे आश्वासन मिळाले आहे.
आज सूचनापत्र नाही निघाले तर सर्व २६०० उमेदवारांना सोबत घेऊन पुढील ३० दिवस मा. गिरीश महाजन यांच्या विरोधात विधानसभेचा प्रचार करू.
@girishdmahajan@iambadasdanve@AAPMaharashtra
#DhananjayShinde
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया घोळ आज मिटला नाही तर सत्ताधारी मंडळींना 100% निवडणुकीत याचा फटका बसेल.
तातडीने आदेश काढा आणि भविष्यातील हाणी टाळा!
@Dev_Fadnavis@girishdmahajan@AjitPawarSpeaks
मा. गिरीश भाऊ,
मेरिटनुसार पात्र झालेले २६०० आरोग्यसेवक उमेदवार ग्रामिण विकास विभागाच्या एका सूचनापत्राची आतुरतेने वाट बघत आहेत. मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून फक्त मंत्रालयातून सर्व जिल्ह्यांना “सूचनापत्र” पाठवणे बाकी आहे. यासाठी येवढा वेळ लागणे योग्य नाही.
कृपया सूचनापत्र काढण्याचे ताबडतोब आदेश देऊन २६०० उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@girishdmahajan@iambadasdanve@AAPMaharashtra
#आरोग्य_सेवक_50_टक्के_नियुक्त्या
#आरोग्य_सेवक_५०_टक्के_नियुक्त्या
#DhananjayShinde
@RRPSpeaks Process ला वैतागून जर एखाद्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली तर त्याला सर्वस्वी गिरीष महाजन जबाबदार अ
सेल. गिरीश महाजन ने विद्यार्थांना त्रास देउन प्रवृत्त केलं आहे.माझ्याकडे विद्यार्थांचे रडताना recording आहेत #आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या