पूरी CJP “टाइफाइड” ग्रस्त है इसलिए रांची नहीं जा पा रही
महीने का लाखों कमाने वाले यूट्यूबर्स के पास रांची के टिकट के पैसे नहीं
और @AmanChopra_ जैसे जो जा रहे हैं उन्हें #PaaltuMedia टारगेट कर रहा क्यूंकि लोग पालतू मीडिया से पूछ रहे कि तुम काहे नहीं गए।
सब बुझा रहा है बबुआ 😂😂
Seven years ago, on this day, Articles 370 and 35(A) became history, marking a decisive new chapter in the journey of Jammu and Kashmir as well as Ladakh.
Since then, the lives of the people of J&K and Ladakh have witnessed wide-ranging transformation. Infrastructure has expanded, opportunities in areas such as education, healthcare, entrepreneurship and sports have grown. Be it the women or the marginalised communities, those who were denied their basic constitutional rights for decades have been empowered thanks to the full application of the Constitution of India.
5th August this year assumes even greater significance as this is the year our nation commemorates the 125th birth anniversary of Dr. Syama Prasad Mookerjee. His lifelong commitment to national unity continues to inspire generations. What he envisioned decades ago found historic fulfilment on 5th August 2019.
We reaffirm our commitment to the progress of Jammu and Kashmir as well as Ladakh and to ensure that every citizen has the opportunity to dream big, achieve and contribute to the making of a Viksit Bharat.
#Article370Abrogation
"नामुमकिन? फिर इतिहास ने जवाब दिया..." 🇮🇳
From unfurling the Tricolour at Srinagar's Lal Chowk in 1992 despite grave threats, to the historic abrogation of Article 370 and 35A on 5 August 2019, this is the story of conviction, courage and a promise fulfilled by PM Shri Narendra Modi.
This video chronicles a decades-long journey guided by the spirit of "𝐍𝐚 𝐝𝐚𝐢𝐧𝐲𝐚𝐦, 𝐧𝐚 𝐩𝐚𝐥𝐚𝐲𝐚𝐧𝐚𝐦" — transforming what once seemed impossible into one of the most significant constitutional decisions in independent India's history.
𝐓𝐡𝐞 𝐝𝐞𝐜𝐢𝐬𝐢𝐨𝐧 𝐮𝐬𝐡𝐞𝐫𝐞𝐝 𝐢𝐧 𝐚 𝐧𝐞𝐰 𝐜𝐡𝐚𝐩𝐭𝐞𝐫 𝐨𝐟 𝐮𝐧𝐢𝐭𝐲, 𝐩𝐞𝐚𝐜𝐞, 𝐝𝐢𝐠𝐧𝐢𝐭𝐲 𝐚𝐧𝐝 𝐝𝐞𝐯𝐞𝐥𝐨𝐩𝐦𝐞𝐧𝐭 𝐟𝐨𝐫 𝐉𝐚𝐦𝐦𝐮 & 𝐊𝐚𝐬𝐡𝐦𝐢𝐫. 𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐭𝐡𝐞 𝐟𝐮𝐥𝐥 𝐬𝐭𝐨𝐫𝐲 𝐚𝐧𝐝 𝐰𝐢𝐭𝐧𝐞𝐬𝐬 𝐭𝐡𝐞 𝐣𝐨𝐮𝐫𝐧𝐞𝐲 𝐟𝐫𝐨𝐦 𝐫𝐞𝐬𝐨𝐥𝐯𝐞 𝐭𝐨 𝐫𝐞𝐚𝐥𝐢𝐭𝐲. 🎥
#Article370 #PMModi #JammuAndKashmir #OneNationOneConstitution
पाच महिने… पूल अजूनही गायब! गुंजवणीवरील लोखंडी पूल कोसळल्याने २५ गावांचा श्वास रोखला; दिवाळीनंतर तरी काम सुरू करा, नागरिकांचा संताप
@maha_governor@CMOMaharashtra@SunetraA_Pawar@mieknathshinde@cbawankule@MahaDGIPR@Info_Pune@CollectorPune@rashtrapatibhvn@VPIndia@ombirlakota@PMOIndia@nitin_gadkari@ChouhanShivraj@Pankajamunde@DRPANKAJBHOYAR
भोर/वेल्हे | प्रतिनिधी : ग्रामीण मार्ग क्रमांक ७ वरील गुंजवणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून तब्बल पाच महिने उलटले, मात्र अद्यापही नवीन पुलाच्या उभारणीला सुरुवात झालेली नाही. परिणामी वेल्हे आणि भोर तालुक्यातील २० ते २५ गावांचा परस्पर संपर्क अक्षरशः विस्कळीत झाला असून हजारो नागरिकांना दररोज जीवघेणा आणि आर्थिकदृष्ट्या त्रासदायक प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या संथ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पूल कोसळल्यानंतर शासनाने राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) योजनेंतर्गत नवीन पुलासाठी निधी मंजूर केल्याची माहिती असतानाही प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे मंजूर निधी लालफितीत अडकवण्याऐवजी सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करून दिवाळीनंतर नवीन पुलाच्या कामाला सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पाच महिने उलटूनही प्रशासनाकडून तात्पुरता पूल, पर्यायी रस्ता किंवा प्रभावी वाहतूक व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांना वेळेत उपचार मिळणे आणि दैनंदिन व्यवहारही विस्कळीत झाले आहेत.
स्थानिकांच्या मते, हा प्रश्न केवळ एका पुलाचा नसून हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा, सुरक्षिततेचा आणि ग्रामीण विकासाचा आहे. प्रत्येक दिवसागणिक नागरिकांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असताना प्रशासन मात्र कागदी प्रक्रियेतच अडकून बसल्याची टीका होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला असून, नवीन पुलाच्या कामाला तातडीने गती दिली नाही आणि पर्यायी व्यवस्था त्वरित उपलब्ध करून दिली नाही, तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल.
आता प्रश्न एकच आहे—आणखी किती दिवस २५ गावांतील नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागणार? संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी एकमुखी मागणी परिसरातून होत आहे.
@CPMumbaiPolice@MumbaiPolice
मुंबई पोलीस व संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधू इच्छितो.
घाटकोपर (पूर्व) येथील The Destination (SRA CHS Ltd), 4था मजला, G.M. Road (Mahatma Gandhi Road), Shoppers Stop जवळ, McDonald's च्या वर, घाटकोपर-चेंबूर सीमेजवळ, मुंबई – 400089 येथे Heroesss नावाने बेकायदेशीर तंबाखूयुक्त हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. येथे इंग्रजी भाषिक हुक्का सर्व्हरद्वारे सेवा दिली जात असल्याचीही माहिती आहे.
सदर ठिकाणी तात्काळ छापा टाकून हुक्का पॉट, तंबाखू, फ्लेवर्स व इतर साहित्य जप्त करून संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
#MumbaiPolice #Ghatkopar #HookahParlour #Tobacco #LawEnforcement
वॉर्ड क्र. ६२, मिडवे संजय देसी बार शेजारी, बेहराम बाग लिंक रोड, जोगेश्वरी (प.), येथे सुमारे ६,००० चौ.फुटांचे बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे. वॉर्ड अधिकारी चक्रपाणी आले यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू असल्याचा आरोप आहे. तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी. @mybmc@mybmcwardkw
धिंड काढणाऱ्या पोलिसांवर मानवाधिकार आयोगाचा आसूड; मुख्य सचिवांसह ११ पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस, ९ सप्टेंबरला द्यावे लागणार उत्तर
@India_NHRC
मुंबई / प्रतिनिधी : कायद्याचे रक्षकच जर कायदा हातात घेत असतील, तर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण कोण करणार? पुण्यात एका आरोपीची भररस्त्यात धिंड काढून, त्याला उठाबशा काढायला लावून, शिवीगाळ करत सार्वजनिकरीत्या अपमानित केल्याच्या गंभीर प्रकरणाची राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेत राज्य शासनालाच कठोर शब्दांत जाब विचारला आहे. या प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव, पुणे पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठांसह एकूण ११ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिवादी करून नोटीस बजावण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांनी संबंधित सर्व प्रतिवादींना ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाच्या या भूमिकेमुळे कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन केलेल्या पोलिसी कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारदार स्वप्नील जाधव आणि तानाजी कारचे यांनी आयोगाकडे सादर केलेल्या तक्रारीनुसार, पुण्यातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची भररस्त्यात धिंड काढण्यात आली. त्याला सार्वजनिक ठिकाणी उठाबशा काढण्यास भाग पाडण्यात आले, आक्षेपार्ह भाषेत अपमानित करण्यात आले आणि सर्वांसमोर जाहीर माफी मागण्यास भाग पाडले गेले. या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित व्यक्तीचा शारीरिकच नव्हे तर मानसिक छळही झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे आयोगाने स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे.
या प्रकरणी मुख्य सचिव, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, शिवाजी विभुते, रविकांत नंदनवार, महेश नलावडे, तसेच अमोल गायकवाड, अमोल वायाळ, भीमराव कांबळे, दत्तात्रय शिंदे, कादिर शेख आणि सूरज अंबासे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
आयोगाने आपल्या आदेशात नमूद केले आहे की, मानवी हक्क संरक्षण अधिनियम, १९९३ च्या कलम १८ अंतर्गत संबंधित अधिकारी मानवी हक्कांचे उल्लंघन आणि त्यांचे संरक्षण करण्यात झालेल्या निष्काळजीपणाबद्दल जबाबदार धरले जाऊ शकतात. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाची भूमिका स्पष्ट व्हावी म्हणून मुख्य सचिवांनाही प्रतिवादी करण्यात आले असून त्यांना स्वतंत्र उत्तर दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.
आयोगाने अत्यंत स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, पीडित व्यक्तीच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी होती. मात्र त्याऐवजी संबंधित व्यक्तीला सार्वजनिकरीत्या शारीरिक शिक्षा देण्यात आली. उपलब्ध छायाचित्रे आणि प्राथमिक पुराव्यांवरून संबंधित अधिकाऱ्यांचा मानवी हक्कांच्या उल्लंघनात सहभाग किंवा संरक्षण करण्यात निष्काळजीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची नोंद आयोगाने केली आहे.
आयोगाचे निबंधक न्यायमूर्ती विजय केदार यांनीही या आदेशाची माहिती देताना, उपलब्ध पुरावे आणि छायाचित्रांवरून हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे एक मूलभूत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे—आरोपी असला तरी त्याचे घटनात्मक आणि मानवी हक्क अबाधित राहतात. न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी पोलिसांना शिक्षा देण्याचा किंवा सार्वजनिक अपमान करण्याचा अधिकार नाही. कायद्याच्या राज्यात ‘धिंड काढणे’ ही शिक्षा नसून, ती मानवी हक्कांचे उल्लंघन मानली जाते.
राज्य मानवाधिकार आयोगाच्या या कठोर हस्तक्षेपामुळे पोलिसी अधिकारांच्या मर्यादा, कायद्याचे राज्य आणि नागरिकांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणाबाबत पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू होण्याची चिन्हे आहेत.
@rashtrapatibhvn@narendramodi@maha_governor@CMOMaharashtra@DGPMaharashtra@PuneCityPolice@ThaneCityPolice@Thane_R_Police@MumbaiPolice@Navimumpolice@Palghar_Police@MBVVPOLICE@nashikpolice@SPNashikRural@CPPuneCity@puneruralpolice@RaigadPolice
जी उत्तर विभाग कार्यालय हरिश्चंद्र येवले मार्ग दादर मुं 28 या इमारतीमधील शौचालय आहेत ती शौचालय सफाई करण्यात येत नाहीत याबाबत अनेक वेळा तक्रार करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे सदर या तक्रारीची दखल घेऊन येथे सफाई करण्यात यावी हीच विनंती @mybmc@AshwiniBhide@TawdeRitu
@Navimumpolice@milindbharambe#तळोजा_पोलीस_ठाणे हद्दीत बिनधास्त काळाबाजार?
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘योगेश वजन काटा’ परिसरात मोठ्या प्रमाणावर रसायने (केमिकल) आणि तेलाची कथित बेकायदेशीर साठवणूक, तस्करी व काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, पाटील नावाची व्यक्ती या कथित अवैध धंद्याचे संचालन करत असून, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप आहे.
जर हे आरोप खरे असतील, तर हे केवळ महसूल बुडविण्यापुरते मर्यादित नसून पर्यावरण, अग्निसुरक्षा आणि नागरिकांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण करणारे प्रकरण ठरू शकते.
➡️ संबंधित ठिकाणी तात्काळ छापा टाकून तपास करण्यात यावा.
➡️ साठवलेले केमिकल व तेल कायदेशीर आहे का, त्याची कागदपत्रे तपासावीत.
➡️ अवैध साठा, वाहतूक किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई करावी.
➡️ या कथित अवैध व्यवसायाला कोणाचे संरक्षण आहे का, याचाही निष्पक्ष तपास व्हावा.
📍 पत्ता:
तळोजा, योगेश वजन काटा जवळ, निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये,34C8+MXQ, एमआयडीसी रोड , तळोजा , पनवेल , महाराष्ट्र– ४१०२०८.
https://t.co/4qCqt5G8l0…
@DGPMaharashtra@CMOMaharashtra@rashtrapatibhvn@HMOIndia@mieknathshinde@PMOIndia@SunetraA_Pawar@iYogeshRKadam@ombirlakota@maha_governor@hmo_maharashtra@MahaChiefSec@dir_ed@cbic_india@CVCIndia
#तळोजा #MIDC #नवीमुंबईपोलीस #केमिकल #तेल #काळाबाजार #अवैध_साठवणूक #कारवाई_करा
खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार धंदा जोमात ,
माफियाला संरक्षण,मार्गदर्शनाने कायदा- सुव्यवस्था कोमात !
@Navimumpolice@milindbharambe
खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कथित अवैध जुगाराचे अड्डे सुरू असल्याचे आरोप सातत्याने होत असताना पोलीस उप आयुक्त व स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत.
खंडेश्वर पोलीस ठाण्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे अवैध धंद्याला संरक्षण देत जुगार माफियाला मदत,प्रोत्साहन,मार्गदर्शन आणि पाठीशी घालण्यात येत आहे . काही पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिमाह वसुलीच्या लाचखोरीने कथित अवैध धंदे सुरू राहिले आहेत . त्यामुळे या प्रकरणात खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
संबंधित ठिकाणी तातडीने छापा टाकून अवैध जुगार धंद्याचा पर्दाफास करीत संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, संबंधित भ्रष्ट शासकीय अधिकारी यांनी अशा बेकायदेशीर कृत्यांना संरक्षण दिल्याने त्यांच्यावरही नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
📍संबंधित ठिकाणाचे लोकेशन :
https://t.co/EVTZS1n7tK
@MahaDGIPR@DGPMaharashtra@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@iYogeshRKadam@maha_governor@ACB_Maharashtra@HMOIndia@PMOIndia@nsitharaman@MahaChiefSec@hmo_maharashtra@rashtrapatibhvn@VPIndia@ombirlakota@CVCIndia@cgstraigad@dir_ed
H/W. BMC चे आशीर्वाद वर मालक parvez Lakdawala व संचालक Zainudin दोन ते तीन Shop ची भित्ति तोड़ूं अवैध बांधकाम करित आहे याची त्वरित चौकशी करुण उचित कार्रवाई कायदा MRTP चे अंतर्गत FIR दर्ज करनया बाबत @mybmc@CPMumbaiPolice@Bull_For_HW@DGPMaharashtra@CMOMaharashtra
भगवान शिव की आराधना और उपासना को समर्पित पावन 'श्रावण मास' आज से प्रारंभ हो रहा है। यह पवित्र काल आत्मिक उन्नयन, संयम और साधना का अनुपम अवसर है।
'कांवड़ यात्रा' में सम्मिलित सभी भोले-भक्तों का हार्दिक अभिनंदन।
देवाधिदेव महादेव आप सभी की मनोकामनाएं पूर्ण करें, सभी के जीवन में पुण्य का संचार हो।
हर हर महादेव।
*गुरु कौन है ?*
आयुर्वेद और मेडिकल सांईस में *शहद* को अमृत के समान माना गया हैं।
लेकिन आश्चर्य इस बात का है कि शहद को अगर *कुत्ता* चाट ले तो वह मर जाता हैं।
यानी जो मनुष्यों के लिये अमृत हैं वह शहद *कुत्तों* के लिये जहर है।
शुद्ध *देशी गाय के घी* को आयुर्वेद और मेडिकल सांईस औषधीय गुणों का भंडार मानता हैं।
मगर आश्चर्य, गंदगी से प्रसन्न रहने वाली *मक्खी* कभी शुद्ध देशी घी को नहीं खा सकती।
गलती से अगर *मक्खी* देशी घी पर बैठ कर चख भी ले तो वो तुरंत तड़प तड़प कर वहीं मर जाती है।
आर्युवेद में *मिश्री* को भी औषधीय और श्रेष्ठ मिष्ठान्न माना गया हैं।
लेकिन आश्चर्य, अगर *गधे* को एक डली मिश्री खिला दी जाए, तो कुछ समय में उसके प्राण पखेरू उड़ जाएंगे।
यह अमृत समान श्रेष्ठ मिष्ठान, मिश्री *गधा* कभी नहीं खा सकता हैं।
*नीम* के पेड़ पर लगने वाली पकी हुई निम्बोली में कई रोगों को हरने वाले औषधीय गुण होते हैं।
आयुर्वेद उसे *"उत्तम औषधि"* कहता हैं।
लेकिन रात दिन नीम के पेड़ पर रहने वाला *कौवा* अगर निम्बोली खा ले तो उस कौवे की मृत्यु निश्चित है।
मतलब, इस धरती पर ऐसा बहुत कुछ हैं... जो हमारे लिये अमृत समान हैं, गुणकारी है, औषधीय है...
पर इस धरती पर ऐसे कुछ जीव ऐसे भी हैं जिनके लिये वही *अमृत... विष है।*
*गुरु वही गुणकारी अमृतमय औषधि है मनुष्य जन्म में हर कोही चेला ने वो औषधि को ग्रहन करना चाहिये ।*
लेकिन दुसरों के प्रती जलन, बदनामी, गलत इंजाम, लालची, धन लूटना, अज्ञान फैलाना , हक्क छिनना, इर्षा ,स्वार्थी, कपट , दिखावा करना, जिसने मार्ग दिखाया उसके खिलाफ चलना काम वासना, क्रोध, अहंकार, मत्सर, द्वेष, झूठ को सच साबित करना, गलत संगती ऐसे राक्षसी गुण को विचार में डूबे रहनेवाले कभीभी मनुष्य जीवन सार्थक लगा नही सकते । ऐसे अधर्मी की नया भवसागर पार न करते अनेक जन्म तक डूबी रहती है ।
गुरु पौर्णिमा की हार्दिक शुभकामनाए ।
(BOMBAY COCTKTAIL BAR)
मुंबई के के/वेस्ट वार्ड में स्थित बॉम्बे कॉकटेल बार एंड क्लब द्वारा लगातार किए जा रहे उल्लंघनों पर तत्काल ध्यान दिया जाना चाहिए।
यह प्रतिष्ठान लगातार विभिन्न मानदंडों और सरकारी नियमों का उल्लंघन कर रहा है, जिनमें निम्नलिखित शामिल हैं, लेकिन इन्हीं तक सीमित नहीं हैं:
1. अनुमत घंटों से अधिक समय तक काम करना।
2. बहुत तेज़ आवाज़ में संगीत बजाना, जिससे आस-पास के निवासियों को परेशानी हो।
3. भीड़भाड़ और सुरक्षा अनुपालन की कमी।
4. आबकारी नियमों का पालन किए बिना शराब परोसना।
5. बीएमसी, आबकारी विभाग और मुंबई पुलिस द्वारा जारी दिशा-निर्देशों की अनदेखी करना।
कई अधिसूचनाओं और लागू कानूनों के बारे में सामान्य जागरूकता के बावजूद, इस क्लब के प्रबंधन ने सार्वजनिक सुरक्षा और कानूनी प्रक्रियाओं के प्रति घोर उपेक्षा दिखाई है।
मैं आपसे अनुरोध करता हूँ कि कृपया इस मामले को जल्द से जल्द देखें, निरीक्षण करें और अनुपालन सुनिश्चित करने और इलाके में व्यवस्था बनाए रखने के लिए आवश्यक कानूनी कार्रवाई करें।
आपके ध्यान और त्वरित कार्रवाई के लिए धन्यवाद।
पता:- शरयंस ऑडियो फन सिनेमा लेन ऑफ वीरा देसाई रोड नियर बालाजी टेलीफिल्म्स अंधेरी पश्चिम मुंबई महाराष्ट्र ४०००५३
illegal 24/7 with the help of
@AmboliPS@CPMumbaiPolice@htTweets@HTMumbai@CMOMaharashtra@AmboliPolice@mybmc@mybmcWardPS@DevenBhartiIPS@Dev_Fadnavis@DGPMaharashtra@HMOIndia@PMOIndia@MumbaiPolice@Jointcpcrime@CMOMaharashtra@swankhede_IRS@ndtvindia@Mumbaikhabar9@bombaycocktail@BCBMumbai@MahaWCD@MHDWCD@excise_state@MahaWCD@MHDWCD@mumbaitraffic@MumbaiPolice@DcpZone9Mumbai@DcpZone10Mumbai
कोपरखैरणेच्या दिशेने आणि तुर्भे मार्गाकडून पावणे ब्रिजच्या मार्गाने पाम बीच उतरताना ब्रिजवर एकच खड्डा खूप मोठा आहे तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा अपघात होऊ शकतो @NMMConline@NMMCCommr@Navimumpolice
@Navimumpolice@milindbharambe#तळोजा_पोलीस_ठाणे हद्दीत बिनधास्त काळाबाजार?
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘योगेश वजन काटा’ परिसरात मोठ्या प्रमाणावर रसायने (केमिकल) आणि तेलाची कथित बेकायदेशीर साठवणूक, तस्करी व काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, पाटील नावाची व्यक्ती या कथित अवैध धंद्याचे संचालन करत असून, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप आहे.
जर हे आरोप खरे असतील, तर हे केवळ महसूल बुडविण्यापुरते मर्यादित नसून पर्यावरण, अग्निसुरक्षा आणि नागरिकांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण करणारे प्रकरण ठरू शकते.
➡️ संबंधित ठिकाणी तात्काळ छापा टाकून तपास करण्यात यावा.
➡️ साठवलेले केमिकल व तेल कायदेशीर आहे का, त्याची कागदपत्रे तपासावीत.
➡️ अवैध साठा, वाहतूक किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई करावी.
➡️ या कथित अवैध व्यवसायाला कोणाचे संरक्षण आहे का, याचाही निष्पक्ष तपास व्हावा.
📍 पत्ता:
तळोजा, योगेश वजन काटा जवळ, निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये,34C8+MXQ, एमआयडीसी रोड , तळोजा , पनवेल , महाराष्ट्र– ४१०२०८.
https://t.co/u0Z69N4Sx1
@DGPMaharashtra@CMOMaharashtra @MIDCtaloja @rashtrapatibhvn@HMOIndia@mieknathshinde@PMOIndia@SunetraA_Pawar@iYogeshRKadam@ombirlakota@maha_governor@hmo_maharashtra@MahaChiefSec@dir_ed@cbic_india@CVCIndia
#तळोजा #MIDC #नवीमुंबईपोलीस #केमिकल #तेल #काळाबाजार #अवैध_साठवणूक #कारवाई_करा
@Navimumpolice@milindbharambe#तळोजा_पोलीस_ठाणे हद्दीत बिनधास्त काळाबाजार?
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘योगेश वजन काटा’ परिसरात मोठ्या प्रमाणावर रसायने (केमिकल) आणि तेलाची कथित बेकायदेशीर साठवणूक, तस्करी व काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, पाटील नावाची व्यक्ती या कथित अवैध धंद्याचे संचालन करत असून, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप आहे.
जर हे आरोप खरे असतील, तर हे केवळ महसूल बुडविण्यापुरते मर्यादित नसून पर्यावरण, अग्निसुरक्षा आणि नागरिकांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण करणारे प्रकरण ठरू शकते.
➡️ संबंधित ठिकाणी तात्काळ छापा टाकून तपास करण्यात यावा.
➡️ साठवलेले केमिकल व तेल कायदेशीर आहे का, त्याची कागदपत्रे तपासावीत.
➡️ अवैध साठा, वाहतूक किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई करावी.
➡️ या कथित अवैध व्यवसायाला कोणाचे संरक्षण आहे का, याचाही निष्पक्ष तपास व्हावा.
📍 पत्ता:
तळोजा, योगेश वजन काटा जवळ, निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये,34C8+MXQ, एमआयडीसी रोड , तळोजा , पनवेल , महाराष्ट्र– ४१०२०८.
https://t.co/4qCqt5G8l0…
@DGPMaharashtra@CMOMaharashtra @MIDCtaloja @rashtrapatibhvn@HMOIndia@mieknathshinde@PMOIndia@SunetraA_Pawar@iYogeshRKadam@ombirlakota@maha_governor@hmo_maharashtra@MahaChiefSec@dir_ed@cbic_india@CVCIndia
#तळोजा #MIDC #नवीमुंबईपोलीस #केमिकल #तेल #काळाबाजार #अवैध_साठवणूक #कारवाई_करा