@MTPHereToHelp
आदरणीय सर
नारायण गुरु हायस्कूल पी एल लोखंडे मार्ग चेंबुर गोवंडी याठिकाणी
बरेच वाहने अनधिकृतपणे पार्किंग करून उभे आहेत,रात्रीच्या वेळेस खूप जास्त वाहने उभी असतात
काही वाहने तर खूप महिना पासून उभे आहेत
त्यामुळे नागरिकांना चालताना रस्त्यावरून जावे लागते,
@Adani_Elec_Mum फोटो मध्ये दिलेल्या नंबर चा लाईट चा खांब गेले बरेच महिने पासून बंद आहे
रोड वर असल्याने तिथे रात्रीच्या वेळी रहदारी असते लोकांना अंधारातून चालावे लागते
नारायण गुरू हायस्कूल समोर असलेला हा लवकरात लवकर दुरूस्ती करावा
8369933097
@mybmcWardMW@mybmc
महोदय
मी माहिती च्या अधिकार खाली ओनलाईन पध्दतीने आपल्या वेबसाईटवर माहिती मागवली होती पण आद्याप मला माहिती दिलेली नाही एक महिना होऊन गेला तरीही
माहिती अधिकार रिक्वेस्ट नंबर 0301003370
क्रुपया आपणास विनंती आहे की आपण ह्या नंबर ची माहिती द्यावी
@Adani_Elec_Mum
माननीय महोदय
महात्मा फुले नगर १ पी एल लोखंडे मार्ग चेंबुर -८९
याठिकाणी चाळ क्रमांक ७ समोरील लाईट चा खांब बरेच दिवसापासून बंद आहे
लहान मुले व महिला ना त्याचा त्रास होतो
आपणास विनंती आहे की आपण तात्काळ कारवाई करून दुरुस्ती करावी
संतोष गायकवाड
8369933097
@gsantosh74 Dear Santosh, we regret the inconvenience caused. We have forwarded your complaint number 1007137032 to the relevant department. The same is being looked into for an earliest possible solution. Your patience and support is appreciated. Regards, Adani Electricity.
@Adani_Elec_Mum
माननीय महोदय
महात्मा फुले नगर १ पी एल लोखंडे मार्ग चेंबुर -८९
याठिकाणी चाळ क्रमांक ७ समोरील लाईट चा खांब बरेच दिवसापासून बंद आहे
लहान मुले व महिला ना त्याचा त्रास होतो
आपणास विनंती आहे की आपण तात्काळ कारवाई करून दुरुस्ती करावी
संतोष गायकवाड
8369933097
@mieknathshinde@Dev_Fadnavis@RajThackeray@OfficeofUT
महोदय
आपणास विनंती आहे की आपण मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन योजना मधील ३०० sq ची अट रद्द करून ५०० sq करावी
धारावीच्या लोकांना जशी ५०० sq ची घरे मिळत आहेत तशी बाकीच्या लोकांना देखील मिळाली पाहिजे
जेणेकरून ते निट राहतील
@mybmc@mybmcWardMW
महात्मा फुले नगर १, पी. एल.लोखंडे मार्ग चेंबुर याठिकाणी विश्वास मित्र मंडळ यांना शौचालय चालवण्यासाठी दिले आहे
पण गेले बरेच दिवसापासून शौचालय मध्ये लाईट नाही, अस्वस्थता आहे ह्या संदर्भात विभागाचे GO शिवाजी कांबळे यांना तक्रार केली परंतु काही झाले नाही.
@Adani_Elec_Mum
Complaint no.
1002283400
Even after many days of complaining, you have not repaired the lights at this place. If any accident happens here in the dark at night, you will be fully responsible for it.
@Adani_Elec_Mum
महात्मा फुले नगर १, पी. एल. लोखंडे मार्ग चेंबुर याविभागात गेल्या बरेच दिवसांपासून पथ दिवे बंद आहेत क्रुपया लवकरात लवकर सुरू करावे
धन्यवाद
संतोष गायकवाड
9819184067
@InfoCSNagar@CMOMaharashtra@SandipanBhumare
हा रस्ता आडगाव बुद्रुक ता जिल्हा संभाजी नगर याठिकाणी आहे
ह्या जवळच हायवे आहे तो अतिशय सुंदर आहे पण ह्या गावामध्ये हजारो रहिवाशी आहेत त्यांना दोन किलोमीटर चा रस्ता जो रोजच्या वापराचा आहे तो अतिशय खराब आहे
क्रुपया आपण लक्ष घालावे
@AtramBaba@CMOMaharashtra@mybmc
मुंबई मधील बरेच हाँटेल आणि रस्ते वरील अन्न विक्रेते हे भांडी धुण्यासाठी कपड्याचे पावडर वापरतात
हे शरीरासाठी अत्यंत हाणीकारक आहे
क्रुपया शासनाने ह्या गोष्टी कडे लक्ष द्यावे ही विनंती
@WesternRly मुंबई के बहोस से लोकल ट्रेन स्टेशन पर urine के पैसे नही देणे पडते
लेकीन अंधेरी स्टेशन पर देने पडते है
प्लेटफोर्म नंबर एक अंधेरी स्टेशन पर यह बोर्ड लगाकर जबरदस्ती पैसे ले रहे है
@RailMinIndia
@Adani_Elec_Mum महात्मा फुले नगर १ पी एल लोखंडे मार्ग चेंबुर याठिकाणी गेले ३ दिवसांपासून पथ दिवे बंद असल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे
तरी आपण हे दिवे लवकरात लवकर दुरुस्ती करावे
धन्यवाद
संतोष गायकवाड
8369933097
@Adani_Elec_Mum महात्मा फुले नगर १ पी एल लोखंडे मार्ग चेंबुर या विभागात गेले ३ दिवसांपासून पथ दिवे बंद आहेत
त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत असून आपण लवकरात लवकर हे दिवे दुरूस्ती करावे
संतोष गायकवाड
8369933097