आमच्या सेवा कार्याला वैचारिक अनुष्ठान देणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक तथा प्रथम सरसंघचालक परमपूज्य डॉ. हेडगेवार गुरुजी यांच्या रेशीमबाग, नागपूर येथील स्मृतीस्थळास विधिमंडळातील सहकाऱ्यांसोबत भेट देऊन वंदनीय गुरुजींना अभिवादन केले.
#राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ#RSS#नागपूर
बागलाण तालुक्यासह जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते
मिशन 2024 लोकसभा निवडणुकीत देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे हात आणखी बळकट करण्यासाठी धुळेकरांनी सर्वाधिक मतांनी मतदान करून मोदीजींच्या विजयाला “महाविजय” बनवण्याचे अवाहन प्रद���शाध्यक्ष मा. @cbawankule यांनी धुळेच्या मतदारांना केले.
#Mission2024