गावचा ग्रा.प विकासनिधी शासन कंपनीच्या घशात घालत असेल आणि आम्ही पारदर्शक काम करत आहेत,हे दाखवत असेल तर त्याला अर्थ नाही.कारण की लोक दूधखुळी राहिली नाहीत,कंपनी सोबत साटेलोट�� करून निधी हडप करणे व #संगणकपरिचालक ची पिळवणूक करणे ग्रामविकास विभागाने आत्ता तरी थांबवावे.@mrhasanmushrif
कोरोना काळात बाकीच्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत परंतु #संगणकपरिचालक यांना कोरोनाचा विषय सांगून वेळ मारल्या जात आहे
साहेब आपणास राज्यातील सर्व संगणक परिचालक यांच्यातर्फे विनंती आहे की, IT महामंडळ मध्ये नियुक्ती देऊन किमान वेतन लागू करावा..@dhananjay_munde@uddhavthackeray
आदरनिय साहेब,
@OfficeofUT,@CMOMaharashtra,@mieknathshinde साहेब,सरकार म्हणतय शेतकर्यांचा कापुस CCI मार्फत जलदगतीने मोजण्यात यावा. पण खरेदी चालु झाल्यापासुन आजपर्यंत 1000 शेतकर्यांचाही कापुस मोजायचा आहे.दररोज 5-5 च शेतकरी होतात तर आमचा कापुस कधी खरेदी करणार.आष्टी ता.आष्टी जि.वर्धा
ग्रामपंचायतमध्ये काम करणारे #संगणकपरीचालक यांच्या मानधनाचा चेक ग्रामपंचाय�� ने 1 वर्षा आधीच कंपनीला जमा करून देखील संगणकपरिचकांचे 4 ते 5 महिन्याचे मानधन कंपनीने अजून दिले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्वरीत लक्ष द्यावे @OfficeofUT @AjitPawarSpeaks @mrhasanmushrif
ग्रामपंचायतमध्ये काम करणारे #संगणकपरीचालक यांच्या मानधनाचा चेक ग्रामपंचायत ने 1 वर्षा आधीच कंपनीला जमा करून देखील संगणकपरिचकांचे 4 ते 5 महिन्याचे मानधन कंपनीने अजून दिले नसल्यामुळे त्यांच्यावर उपा���मारीची वेळ आली आहे त्वरीत लक्ष द्यावे @OfficeofUT @AjitPawarSpeaks @mrhasanmushrif
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने कितीही प्रयत्न केले तरी यावेळी आम्ही एकच मागणी ठेवली आहे "संगणकपरिचालक हे पद निश्चित करून महा��ाष्ट्र आय.टी.महामंडळाकडून कायमस्वरुपी नियुक्ती मिळणे" ही मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही कामंबद मागे घेणार नाही नाहीत@Pankajamunde @abpmajhatv
#संगणकपरिचाक
#संगणकपरिचालक@Pankajamunde@Dev_Fadnavis@kdhavse
साहेब ग्रामपंचायत पेपरलेस करणाऱ्या संगणक परीचालकांना तुम्ही गेल्या 7 वर्षापासून पगारलेस करून ठेवले आहे त्याच काय आता तरी आमचा विचार करून आम्हाला IT महामंडळकडून कायम स्वरूपी नियुक्ती द��ऊन आमच ��विष्य उज्वल कराल अशी अपेक्षा आहे.
Maharashtra ke Sangank Parichalko ke liye bana ye sal https://t.co/fAWNtYzFAz sal me nahi huye 10 mahinetak ke payment.shasan nahi kar raha hai is pr vichar.