Top Tweets for #IDEVENDRA

मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करु नका. महाराष्ट्राचा अपमान केला तर सोडणार नाही.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
#DevendraFadnavis #MaharashtraPolitics #MarathiNews #IDevendra

मा.मुख्यमंत्री देवेंद्रज��� फडणवीस यांनी विरार, पालघर येथे मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावरील मुंबई-वडोदरा इंटर जंक्शनची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी उत्तन–विरार सागरी सेतू प्रकल्पाबाबतही सविस्तर चर्चा केली.
#DevendraFadnavis
#IDevendra #BJP4Maharashtra

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कसा असावा? याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच आपले देवेंद्रजी! इंधन बचतीसाठी पुणे ते बंगळुरू असा विमानप्रवास केला सार्वजनिक विमानाने
#IDevendra

आठवडा ४; दिवस ३: अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान भवन येथे आगमन.
विधान भवन, मुंबई.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #MahaBudget2026
#IDevendra

राज्याची अर्थव्यवस्था ५१ लाख कोटी रुपयांवर पोचली असून ती वेगाने विस्तारत आहे.- देवेंद्र फडणवीस
#IDevendra
#maharashtra

मुंबईमध्ये भाजपाचा महापौर बसल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बाळासाहेबांचं स्मरण करत त्यांना अपेक���षित होतं, असं शासन चालवू, असे फडणवीस म्हणाले.
#DevendraFadnavis #BalasahebThackeray #IDevendra


अकेला देवेंद्रऽऽऽ? नाही नाही.!
तो आहे आपल्या सर्वांचा देवेंद्र...!!
#iSupportDevendra #iDevendra
#दिल्लीत_नरेंद्र_महाराष्ट्रात_देवेंन्द्र
@Dev_Fadnavis
दिल के काले 🖤 #संजयराउत #Naughty एवम #शवसेना के #पप्पू मुख्यमंत्री जी को #योगदिवस की हार्दिक शुभकामनाएं
#IDevendra #मैदेवेंद्र
@Devendra_Office @Dev_Fadnavis

#Idevendra
We all r devendra we think about the progressive Maharashtra

मी घरून सरकार चालवणारा जगातील पहिला मुख्यमंत्री तो म्हणजे आपला घरकोंबडा मुख्यमंत्री,
चालला लॉकडाऊन लावायला त्याला काय मानधन मिळते आणि दुसरं पण मिळत, पण जनतेचं काय ? - @MeNarayanRane
https://t.co/9V2VLjFBAY
#anilbonde
#idevendra
मी घरून सरकार चालवणारा जगातील पहिला मुख्यमंत्री तो म्हणजे आपला घरकोंबडा मुख्यमंत्री,
चालला लॉकडाऊन लावायला त्याला काय मानधन मिळते आणि दुसरं पण मिळत, पण जनतेचं काय ? - @MeNarayanRane
@BJP4Maharashtra @PravinAlai @yuga_v108 @AshishMerkhed @khadaksingh_ @lucky_s_chawla

घर बैठकर लोगो का दर्द समझने वाले कुछ और लोग है
हमारे @Dev_Fadnavis जी पीड़ितों के घर घर जाकर उनकी समस्या को सुन रहे है
#Idevendra
Now CPIM is threatening to file FIR against us #Idevendra FB page admin
We have begun the process of preparing a list that includes @sambitswaraj @Sunil_Deodhar , Prakash Gade, the admin of the @IDevendra2_0 FB page
https://t.co/c9RnpsO9n0
@NidhiKamdarMH
@Sootradhar
@Dev_Fadnavis @AmitShah Dear @Dev_Fadnavis ji wishing u a many congratulations on behalf of all our team #Idevendra
Today out mission is successful
We are proud to see u as our CM once again


शिवार केले जलयुक्त,
शेतकरी झाला कर्जमुक्त,
कारभार यांचा भ्रष्टाचारमुक्त,
देवेंद्र जी आहेत सर्वगुण युक्त
#ModifiedMaharashtr
#IDEVENDRA

बळीराजाचा विकास हाच ज्यांचा ध्यास,
ते नरेंद्र आणि देवेंद्र धरणार विकासाची कास
#ModifiedMaharashtra
#Idevendra


Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.7M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.2M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.4M followers

KATY PERRY 
@katyperry
88.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.4M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.7M followers

Bill Gates 
@billgates
64.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers












