Top Tweets for #MahaAbvp
अभाविप विदर्भ प्रांत की ओर से आयोजित हो रहे खेलो भारत क्रीड़ा महोत्सव के तैयारी के दृश्य 🔥
#mahaabvp
#KheloBharatVD

अभाविप शिष्टमंडळाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @ChDadaPatil यांची विविध शैक्षणिक मागण्यांना घेऊन भेट घेतली. मंत्री महोदयांनी अभाविप च्या मागण्या तत्काळ पूर्ण करून महाराष्ट्रातील शैक्षणीक व्यवस्था पूर्ववत करावी.
@nidhitripathi92 @mahaabvp
#mahaabvp #education #University

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!🙏🙏
#NationalStudentsDay
#NationalStudentsDay #abvpvoice #MahaABVP #StudentspowerNationspower
#Devendra Fadnavis
#Chandrakant

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!🙏🙏
#NationalStudentsDay
#NationalStudentsDay #abvpvoice #MahaABVP #StudentspowerNationspower
#Devendra Fadnavis
#Chandrakant Patil

“माझ्यासाठी विद्यार्थी परिषद ही केवळ एक विद्यार्थी संघटना नाही, तर ती माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ज्याशिवाय मी अपूर्ण आहे."
#विद्यार्थी_दिन
#abvpvoice
#NationalStudentsDay
#MahaABVP
#students_power #Nations_Power


अभाविप कार्यात कार्यक्रमानिमित्त वॉलपेंटिंग व पोस्टर लावणे हा अत्यंत महत्वाचा भाग असतो यातून कार्यकर्ता विकास आणि मनोरंजन या दोघांचा मेळ साधत उत्साहाने कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळत असते. (१/२)
#56thMahaABVPConf
#MahaABVP
#ABVPNandurbar

बालहुतात्मा शिरीष कुमार नगरीत संपन्न होणाऱ्या अभाविप महाराष्ट्र प्रदेश ५६ व्या प्रदेश अधिवेशनाचे पोस्टर आज अभाविप नांदेड कार्यालयात अनावरण विभाग संघटनमंत्री सचिन सुर्यवंशी, जिल्हा सह संयोजक अक्षय ठाकूर व आदी कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले.
#56thMahaABVPConf #MahaABVP

दि.11 व 12 डिसेंबर या कालावधीत उत्तर नगर जिल्ह्याचा जिल्हा अभ्यास वर्ग श्री.हरिहर केशव गोविंद बन,बेलापूर येथे संपन्न झाला. या जिल्हा अभ्यास वर्गात 'सैद्धांतिक भूमिका','कार्यालयीन काम' व भाषण सत्रात 'पुण्यभूमी भारत' या विषयाची मांडणी करण्याची संधी मिळाली.
#कार्यकर्ता #MahaABVP
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी जिल्हा अभ्यासवर्ग गंगाखेड येथे संपन्न झाला.
#abvp #abvpprabhani #mahaabvp

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नांदेड महानगर
नवनिर्वाचित महानगर अध्यक्ष व महानगर मंत्री
( 2021- 22 ) यांचे हार्दिक स्वागत व अभिनंदन..!
#ABVPNANDED #MahaABVP

अभाविप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे सिद्धेश्वर महाविद्यालय , माजलगाव येथे प्रदेश अध्यक्ष @sarangj87535027 प्रदेशमंत्री @SiddheshwarLat1 प्रदेश संघटनमंत्री @patilabhijit101 यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

अभाविप सदस्यता अभियानाच्या निमित्ताने नांदेड येथे प्रवास झाला. यावेळी ग्रामीण महाविद्यालय संकुल येथे सदस्यता अभियान करण्यात आले.
#mahaabvp #abvpvoice #ABVP #membership #ABVPNanded
@mahaabvp
@SiddheshwarLat1


अभाविप सदस्यता अभियानाच्या निमित्ताने जळगाव येथे प्रवास झाला. यावेळी बेंडाळे महिला महविद्यालय येथे सदस्यता अभियान करण्यात आले.
#mahaabvp #abvpvoice #ABVP #membership #ABVPJalgaon

आज अभाविप महासदस्यता अभियानाच्या निमित्ताने फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे सदस्यता नोंदणी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
@pvsathesir @ABVPVoice
#membershipdrive #ABVPVoice #MahaABVP #ABVPPune

अभाविप सदस्यता अभियानाच्या निमित्ताने धुळे येथे प्रवास झाला. यावेळी SSVPS अभियांत्रिकी महविद्यालय येथे सदस्यता अभियान करण्यात आले.
#mahaabvp #abvpvoice #ABVP #membership
@mahaabvp
@SiddheshwarLat1

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इचलकरंजी तर्फे दि.१९ ऑक्टोंबर २०२१ रोजी "कोजागिरी पौर्णिमे" निमित्त शहर व परिसरात कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले.
या एकत्रीकरणास अभाविप महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री श्री अभिजीत पाटील उपस्थित होते.
#abvpichalkaranji
#mahaabvp
#ABVP a.

अभाविप पिंपरी नगरातील Dy Patil Acs campus मध्ये राबविण्यात आलेल्या महासदस्यता अभियानात विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी महासदस्यता अभियान प्रांत सहप्रमुख विशाल जोशी यांचा प्रवास झाला.
#MembershipDrive2021
#AbvpPimpriChinchwad
#MahaAbvp

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.9M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.2M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
64M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.6M followers

X 
@x
60.8M followers










































