Top Tweets for #ABVPNanded
आज अभाविप नांदेड शाखेच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने प्रतिमा पूजन व "हिंदवी स्वराज्य आणि शिवराज्याभिषेक" या विषयावर अभ्यास मंडळाचे आयोजन करण्यात आले होते.
#ABVPNanded #शिवराज्याभिषेक_सोहळा #हिंदू_साम्राज्य_दिवस

अभाविप नांदेड आयोजित 'छात्रशक्ती ललकार' जिल्हास्तरीय विद्यार्थी संमेलनाच्या पूर्व तयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अभाविप पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय सह संघटनमंत्री श्री राय सिंहजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
#chhatrashakti75 #abvpvoice #ABVPNANDED #ABVP

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नांदेडच्या वतीने विकासार्थ विद्यार्थी (SFD) गतिविधि अंर्तगत गोदावरी माता अवतरण दिनाचे अवचित्त साधून नमामि माँ गोदावरी नदीचे संरक्षण व संवर्धन या अभियानाला सुरुवात केली. व माँ गोदावरीची महा आरती करण्यात आली.
#SFD #गोदावरी #ABVP #ABVPNANDED

जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
@AbvpDevgiri @Siddhu_Lat @AnkitaPawar05
#ABVPNEDCONNECT #ABVPNANDED

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त भव्य शिवपालखी सोहळ्याचे आयोजन सिडको- हाडको येथे करण्यात आले. यावेळी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित हाेते.
#ABVPNANDED #छत्रपती #शिवजयंती2022 #ABVP

आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन " भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्त @AbvpNanded च्या वतीने हडको - सिडको या भागात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या तिरंगा पदयात्रेला अभाविप, पश्चिम क्षेत्रीय संघटनमंत्री श्री देवदत्त जोशी व कार्यकर्ते उपस्थित होते .
#ABVPNANDED
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नांदेड शाखेच्या वतिने स्वामी रामानंद तीर्थ पुण्यतिथी निमित्त अभाविप कार्यालयात प्रतिमेचे पूजन करण्यात आले..!
#ABVPNANDED @AbvpNanded

अभाविप नांदेड महानगर शाखेच्या वतीने युवक सप्ताह निमित्त वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
#ABVPNANDED @AbvpNanded

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नांदेड महानगर
नवनिर्वाचित महानगर अध्यक्ष व महानगर मंत्री
( 2021- 22 ) यांचे हार्दिक स्वागत व अभिनंदन..!
#ABVPNANDED #MahaABVP

#स्वातंत्र्याचे_अमृतमहोत्सवी_वर्ष🇮🇳
#Abvpnanded
#Diwali
@ABVPVoice @mahaabvp @nidhitripathi92 @SiddheshwarLat1 @SinghkiRay @jdevdatt @patilabhijit101 @AnkitaP0598
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड शाखेच्या वतीने दीपावली निमित्त "स्वाधीनता के 75 वर्ष" दीपोत्सव साजरा करण्यात आला.
@mahaabvp @AbvpNanded @SinghkiRay @Sachin_D_Surya

अभाविप सदस्यता अभियानाच्या निमित्ताने नांदेड येथे प्रवास झाला. यावेळी ग्रामीण महाविद्यालय संकुल येथे सदस्यता अभियान करण्यात आले.
#mahaabvp #abvpvoice #ABVP #membership #ABVPNanded
@mahaabvp
@SiddheshwarLat1

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड तर्फे पर्यावरण पूरक गणपती विसर्जन करण्यात आले. @AbvpNanded @mahaabvp @SiddheshwarLat1 @PBelkone @ArJuNB14250811 @VDeulwad @Sachin_D_Surya @ShambhurajN @iSachinShitole @AnkitaP0598 @AdityaMuske @VishalG52921929 @Gagan_Yemekar @Sachin_D_Surya

तसेच बिलोली शहर शाखेतर्फे परिषद की पाठशाला मध्ये प्रतिमापूजन करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. २/३
#ABVPNanded

अभाविपच्या स्थापना दिवसा निमित्त अर्धापुर शाखेच्या वतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा उपक्रम राबविण्यात आला.
#AbvpNanded
#NationalStudentsDay
@mahaabvp @SiddheshwarLat1 @patilabhijit101 @jdevdatt @SinghkiRay @Manishaompraka2 @AnkitaP0598 @VDeulwad @VishalG52921929

@AbvpNanded च्या वतीने "परिषद की पाठशाला" हा उपक्रम राबविण्यात येत आहे, विणकर कॉलनी, नांदेड येथील परिषद की पाठशाळेस दि ०७/०७/२०२१ रोजी अभाविप पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय संघटन मंत्री श्री.@jdevdatt जी यांनी भेट दिली.
#ABVPForSociety
#ParishadKiPathshala
#ABVPNanded

#AbvpNanded तर्फे 'परिषद की पाठशाला' या उपक्रमास मुदखेड तालुक्यातील माळकौठा या गावात सुरवात करण्यात आली
@mahaabvp
@patilabhijit101 @SiddheshwarLat1 @jdevdatt @SinghkiRay @AnkitaP0598

पाठशाला हे अभियान व या मागचा अभाविप चा उद्देश समजावून सांगण्यात आला सर्व पालक वर्गाने अभाविप च्या परिषद की पाठशाला या अभियानात त्यांच्या पल्यांना पाठविण्याची संमती दर्शवली या वेळी अभाविप नांदेड चे कार्यकर्ते उपस्थित होते #abvpnanded #parishadkipathshala #abvpforsociety
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.1M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.3M followers

KATY PERRY 
@katyperry
88.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.9M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.2M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.4M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.6M followers

X 
@x
60.8M followers

































