Top Tweets for #TMCElections
ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदासंबंधी आरक्षण जाहीर झाल्यानंतर Thane Voice या वृत्तवाहिनीशी साधलेला संवाद.
#TMCElections #NirantarDhyas #NiranjanDavkhare
भाजपाची शिंदेंवर कुरघोडी... आरक्षण जाहीर होताच तासाभरात महापौरपदाचा उमेदवाराची घोषणा; म्हणाले, 'आम्हाला...'
#BJP #MarathiNews #EknathShinde #Mayor #thanecity #Thane #tmcelections
https://t.co/Bq7aUqG9ir
ठाण्याचा विकास, ठाणेकरांचा निर्णय! १५ जानेवारीला महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड पाठिंबा द्या.
पर्याय एकच, ध्येय स्पष्ट - महायुती!
#TMCElections #JanaSampark #NirantarDhyas #NiranjanDavkhare

ठाण्याचा विकास पुढे नेण्यासाठी, १५ जानेवारीला महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा.
विकासाला गती, महायुतीला पसंती!
#TMCElections #JanaSampark #NirantarDhyas #NiranjanDavkhare

The fight has begun, Bengal will resist!
Jotoi koro hamla, #AbarJitbeBangla
#AbhishekBanerjee #tmcelections #BengalElection2026 #khelahobe #joyBangla #CransMontana
Tea garden workers have arrived at Alipurduar to show Bangla-Birodhi Forces that Bengal’s spirit cannot be broken. The fight has begun and we won't back down.
Jotoi Koro Hamla #AbarJitbeBangla

दाढीवाला 🧔🏻♂️ इतका डरपोक आहे
ठाण्यात आम आदमी पार्टीचे बिचारे १२-१५ उमेदवार रिंगणात उतरले होते
त्यांच्यावर पण दबाव टाकून अर्ज मागे घ्यायला सांगतोय अशी किती मत पडली असती त्यांना 😅
🔔 घंट्याचा भाई 🤣🤣
#thane #Tmcelections #BMCElection2026
Loksatta Loksamwad | लोकसत्ता लोकसंवाद उपक्रमात आनंद परांजपे यांचे परखड मत | Thane Mahanagarpalika
https://t.co/yTrhR5zkYN
#LoksattaLoksamvad #लोकसत्तालोकसंवाद #Maharashtra #MaharashtraPolitics #Thane #TMCElections #Elections #AnandParanjpe #NCP @girishkuber @paranjpe_anand
'लोकसत्ता लोकसंवाद'मध्ये पर्यावरणवादी कार्यकर्त्यांची ठाणे महापालिकेवर टीका
https://t.co/tnxjangWzL
#Maharashtra #MaharashtraPolitics #MaharashtraElections #TMCELections #Environment #Development #LoksattaLoksamvad #लोकसत्तालोकसंवाद
@girishkuber
The People have spoken
The results are in
Congratulations to the newly elected leaders of the association.
May your tenure be marked by dedication, excellence, and impactful service.🎉👏🏾🎊
#TMCElections

@QueenofThane @ThaneCityPolice @stupidsid26 Indeed https://t.co/mihkzgMWLh
#TMCELECTIONS #THANEELECTIONS #TMCFRAUD
काल ( शुक्रवार १८ ऑगस्ट २०२३) ठाण्यात उपवन तलावाजवळ चेतन चिटणीस याने चुकीच्या पद्धतीने वाहने उचलणाऱ्या आणि लुटालुट करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांबरोबर खडाजंगी करून सगळ्या गाड्या सोडायला लावल्या. गाड्या उचलून नेणाऱ्या व्हॅनच्या ड्रायव्हरकडे लायसन्स नव्हतं. गाड्या उचलण्याची कारवाई करण्याची परवानगी असल्याची कागदपत्रे नव्हती. योग्य पात्रतेचा अधिकारी गाडीमध्ये उपलब्ध नव्हता. गाड्या उचलण्याचं काम करणाऱ्या मुलांकडे कुठलीही पद्धतीचे अधिकृत ओळखपत्र नव्हती. तरीही हे लोक गाड्या उचलून पाच पाचशे, सात सातशे रुपये वसूल करतात. उघड उघड चाललेल्या लुटालुटी विरोधात आवाज उठवल्याबद्दल चेतन चिटणीस याचे अभिनंदन. 👏🏻
हे एकनाथ शिंदेंच ठाणे आहे. अणि आता नागरिकांनी सरकारला असच धारेवर धरले पाहिजे.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@Awhadspeaks जातीच राजकारण थांबवा आत्ता झाले की बंगले बांधुन... निषेध नोंदवणे उचित आहे कारण काही ठराविक दुकानदार लक्ष्य केले जात आहेत... #TMCELECTIONS
Maharashtra: बँकेची 483 कोटींची फसवणूक, ईडीकडून नागपूरातील इम्प्रेस मॉलवर कारवाई https://t.co/adOfGlkILT
#ShivSena #NCP #TMC #TMCElections #Thane
Thane Municipal Corporation: शिवसेना- राष्ट्रवादीत शाब्दिक चकमक, आगामी निवडणुकींवर परिणाम होण्याची शक्यता
https://t.co/PqzpqqZdaU
#ShivSena #NCP #TMC #TMCElections #Thane @Akkibhatkar
याप्रसंगी #TMCElections सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्याबद्दल ठाण्याचे पालकमंत्री @mieknathshinde साहेबांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला

In Thane Sena's Meenakshi shinde filed nomination for mayor seat while Ramakant Madhvi for deputy @HTMumbai #tmcelections
In Thane BJPs Ashadevi Singh to file nomination for mayor while Mukesh Mokashi to contest for deputy mayor #tmcelections @HTMumbai
#TMCElections शिवसेनेच्या #एकतर्फी_विजयाबद्दल सौ.#रश्मीवहिनी व युवासेनाप्रमुख मा.#आदित्यसाहेब साहेब यांचा #ठाणे... https://t.co/Sf5HGEu1YA
#TMCElections शिवसेनेच्या एकतर्फी विजयाबद्दल रश्मीवहिनी व युवासेनाप्रमुख @AUThackeray साहेब यांचा ठाणे शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला.

Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.5M followers

KATY PERRY 
@katyperry
89M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.4M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.8M followers

Bill Gates 
@billgates
64.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.1M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers


























