Top Tweets for #budhapornima
बुद्धम् शरणम् गच्छामि!
प्रभाग क्रमां�� ६३ मधील जीवन नगर परिसरात बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहिलो. यावेळी गौतम बुद्धांच्या प्रतिमेला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
#RupeshSawarkarVersova #RupeshSawarkarWard63 #BudhaPornima

जगाला शांती, सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक भगवान गौतम बुद्ध यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#budhapornima #buddha #DheerajGhate

जगाला शांततेचा मार्ग दाखवणाऱ्या तथागत भगवान बुद्धांच्या पोर्णिमे निमित्त हार्दिक शुभेच्छा.#budhapornima

Peace comes from within. Do not seek it without. LORD BUDDHA
#budhapornima #vmlslawcollege #lawschool #llb #BCOMLLB #lawinstitute #lawcommission

कुठलीही गोष्ट निश्चित नाही. गोष्टींमध्ये सतत बदल होत असतो. ही बुद्धाची शिकवण घेण्यासारखी आहे. तथागत गौतम बुद्ध हा भारत भूमितलाच सर्वोत्तम भूमिपुत्र आहे.❤️
#BudhaPornima #peace😇

दया, क्षमा, शांतीचा प्रसार करणारे, असत्याला सत्याने जिंकण्याची शिकवण देणारे आणि मानवजातीला 'स्वयंप्रकाशीत व्हा' हा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांना शतशः नमन.
बुद्धपौर्णिमा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...
#बुद्ध_पौर्णिमा #budhapornima

सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
सर्वांना 'बुद्धपौर्णिमे'च्या मंगलमय शुभेच्छा!
#BudhaPornima #Peace
@NCPspeaks @PTI_News

मानवतावादी, विज्ञानवादी भगवान गौतम बुद्ध यांचा आज जन्मदिवस अर्थात 'बुद्धपोर्णिमा'. सर्वांना बुद्धपौर्णिमेनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
#BudhaPornima #Peace

संपूर्ण विश्वाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे, तथागत गौतम बुद्ध यांची आज जयंती. सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#BudhaPornima #Peace

सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
सर्वांना 'बुद्धपौर्णिमे'च्या मंगलमय शुभेच्छा!
#BudhaPornima #Peace

मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी नीती व सदाचाराची शिकवण देत गौतम बु्द्धांनी अष्टांग मार्ग दाखवला. अहिंसा व शांततेची उपासना करणारे भगवान गौतम बुद्ध यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#gautambuddha #budhapornima #बुद्धपोर्णिमा

“बुध्द पोर्णिमा” दिनानिमित्त सोमवार दि. 16 मे, 22 रोजी शहरातील कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद राहतील.
On the occasion of "Buddha Purnima" On Monday, May 16, 2022 Slaughterhouses and Meat shops in the city will remain closed.
#budhapornima #meetshop #Slaughterhouses #NMC

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
.
.
#बुद्ध #बुद्धपौर्णिमा ##budhapornima #budhha #loadbuddha #budhism #budhastatue #budhhatemple #budhavihar #mumbaidakshta

भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात,
दयाशील वृत्तीचा मनुष्य निर्भयपणाने राहू शकतो...
बुध्द पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!
#BudhaPornima

संपूर्ण विश्वाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे भगवान बुद्ध यांची आज जयंती. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
#BudhaPornima #Peace #NonViolence

अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणार, दया, क्षमा, शांतीची शिकवण द��णारे, विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध पोर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
#बुद्धपौर्णिमा
#बुद्धपौर्णिमा #बुधापूर्णीमा
#बुद्धा #Buddha_purnima
#Buddha_pornima
#Budhapornima
#जयभीम_नमोबुध्दाय #BSP #बसपा

बुद्धम् शरणम् गच्छामि
धम्मं शरणम् गच्छामि
संघम् शरणम् गच्छामि
बुद्धपौर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
@NCPspeaks @CMOMaharashtra @supriya_sule @AjitPawarSpeaks #budhapornima

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घ��ना झाल्या आहेत.
#Remember
#BudhaPornima

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.
#Remember
#BudhaPornima

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.9M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.5M followers

KATY PERRY 
@katyperry
89M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.4M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.8M followers

Bill Gates 
@billgates
64.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.1M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers























