This is non gov youth organisation known as Hello Foundation Located in Parbhani City -431401
We are working in sector of HEALTH , EDUCATION , ENVIRONMENT
वा रे मोदी ची सभा. स्थानिक रहिवाशांची गैरसोय . दूध बंद , पाणी जार बंद. १km टू व्हीलर बंद. पोलिसांचा त्रास स्थानिक इंटरनेट बंद.. जाऊ द्या गॅ��ंटी देताय. बोली बच्चन....
देणार होतो मत. पण आता नाही.
एक त्रस्त नागरिक parbhani @narendramodi @RRPSpeaks @Dev_Fadnavis
@IndiaPostOffice@PMOIndia
Intentionally item is not delivered. This is my 4th experience from India Post. I visited post office for parcel but denied give. Even if showing aadhar card..
आरोग्य भरतीच्या जाहिरातीत बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) पदासाठी :
आताची नवीन पात्रता : बारावी + स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम
आधीची पात्रता : दहावी (विज्ञान विषयासह)
आताच्या शैक्षणिक पात्रतेतील अटी जाचक असल्याने हजारो बेरोजगार अर्जच करू शकणार नाहीत त्यामुळे किमान पात्रता फक्त बारावी करून, आरोग्य विभागाला हवा असलेला अभ्यासक्रम निवड झाल्यानंतर करण्याची मुभा देण्यात यावी. २०१९ जाहिरातीत पदे कपात केल्याने, २०२१ मधे कपात केलेल्या जाहिरातीत MPW ची पदेच आली नाहीत त्यामुळे या जागांवर सर्वसामान्य दहावी/बारावी शिक्षण झालेल्या उमेदवारांचा तितकाच हक्क आहे.
आरोग्य मंत्���ी सावंत साहेब @TanajiSawant4MH आणि @MahaHealthIEC आरोग्य विभागाला आमची नम्र विनंती आहे की आपण बहुद्देशीय आरोग्य सेवक पदाची पात्रता फक्त बारावी करावी.
♦️ सर्व प्रथम धन्यवाद @RRPSpeaks दादा आपण हा मुद्दा मुख्यमंत्री @CMOMaharashtra
यांच्या पर्यंत मांडला..🙏
👉 खालील निर्णय सरकार च्या वतीने लवकरात लवकर लागू करावा हीच अपेक्षा..
एकदा रेजिस्ट्रेशन केल्यावर ते रेजिस्ट्रेशन त्या आर्थिक वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षा करिता लागू करावे, यामुळे परीक्षा साठी आकारल्या जाणाऱ्या शुल्क मधून विध्यार्थी वर्गाला दिलासा मिळेल.. या प्रश्न बाबतीत सरकार कडून काहीतरी सकारात्मक निर्णय येईल हीच अपेक्षा ठेऊयात.. 🙏🙏
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कडक_क���यदा
#75000_मेगा_भरती
#सरळसेवा_भरती
♦️ सरळसेवा भरती च्या जाहिराती टाकल्या त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकार��डून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 सरळसेवा भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने होतील तेवढे प्रयत्न करावेत हिच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी.. 🙏
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@RVikhePatil
♦️तलाठी भरती 2023 अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अर्ज करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया तारीख वाढवण्यात यावी ही विनंती.. कित्येक जणांचे payment करूनही pending Status Paid असं झालेले नाही आहे..🙏 निदान 3 त�� 4 दिवस तरी मुदतवाढ द्वावी.
@maharevenue
@RVikhePatil
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@TCS
हॅलो फाउंडेशन परभणी चे सदस्य *श्याम सातपुते यांना राष्ट्रिीय सेवा योजना,* महाराष्ट्र शासनाचा जिल्हा स्तरीय कोविड योद्धा* हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हॅलो फाउंडेशन परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन 💐 #NSS#YouthDay@CollectorParbh1@bbcnewsmarathi @werparbhanikars @rajeshtope11