राज्यसरकार आणि प्रशासकीय यंत्रणेने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवावा अन्यथा आता आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. वारंवार पाठपुराव करून देखील जर राज्यसरकार जागे होणार नसेल तर आता पर्याय नाही. सरळ सेवा भरतीसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
@MahaitInfo
परीक्षा होईल यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन काळजी करू नका. आपल्या सारख्या अभ्यासू होतकरू तरुणांनी आत्महत्येचा विचार करू नये. मी सोबत आहे तुमच्या त्यामुळे काळजी करू नका.
विद्यार्थी हित साधताना एका बाजूला क्लास चालू करण्याची मागणी केली जाते आणि दुसरीकडे परीक्षा रद्द करण्याची. विद्यार्थ्यांचं आरोग्य क्लास मध्ये धोक्यात येत नाही का ? परीक्षा रद्द करण्यापाठीमागचे हे गौडबंगाल नेमकं कुणाचं हित साधत आहात? @OfficeofUT@SakalMediaNews@mataonline
@CMOMaharashtra महापोर्टल वरील त्रुटी दूर करून तात्काळ सर्व परीक्षा घेण्यात याव्या.गेली 90 दिवस महापोर्टल स्थगिती असल्याने विद्यार्थी मानसिक त्रासाला बळी पडले आहेत. लवकर निर्णय जाहीर करावा अन्यथा आत्महत्येसाठी परवानगी द्यावी.@AUThackeray@Jayant_R_Patil@NCPspeaks @INCMaharashtra@RohitPawarSpeak
@RahulAsks नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त जागेसाठी फाॅर्म भरुन वर्ष झाल अजुन परिक्षा झाली नाही
कधी सुरु होणार महापरीक्षा पोर्टल?
कधी सुरु होणार परीक्षा?
एका विद्यार्थ्याने जवळपास ४ ते ५ हजार फिस भरली आहे
बातमी लावा @abpmajhatv
@AUThackeray@mlabharatbhalke मुखमंत्री साहेब बोलले होते कि एका खाजगी अमेरिकन संस्थेकडून महापरीक्षा पोर्टल ची चौकशी करून६आठवड्यात अहवाल देऊ,पण आज १४ आठवडे होऊन गेले अजून कसलाच अहवाल आला नाही , आम्ही दिड वर्षांपासून आरोग्य विभाग,जिल्हा परिषद,पशुसंवर्धन इत्यादी विभागाचे ७ हजार खर्च करून फॉर्म भरले आहे ,
कमी शब्दात आमचं म्हणणं मांडून आम्ही आता फेसबुक आणि वॉट्स्पवरून ट्विटर आलो...हौसेने नाही पण कुठेच कुणी ऐकत नाही...आणि मग समजल की मोठी लोक टि्वटर वर बोलतात... इथेही कुणी ऐकत नाही राव आमचं...आता तर सारांश लेखन पण जमायला लागलं. आता तरी परीक्षा घ्या...एकदाची
युवकांच्या दैवताचे हे वाक्य निदान या सरकारने तरी लक्षात ठेवून महापरिक्षा आणि भरती याबद्दल निर्णय लवकर घ्यावा, तसे लवकर जाहीर करावे, नाहीतर कायमचा विश्वास उडेल आमचा...सरकार वरुन. #CMOMaharashtra
व्यावसायिक नुकसान झाल्यास दुसऱ्या खेपेला भरून काढेल. एकवेळ शेतकरी सुधा एक सिजन खराब झाला तर दुसऱ्याची आशा ठेवून शेती कसेल...नोकरीसाठी परीक्षांची तयारी करणारा उमेदवार शासन परीक्षाच घेणार नाही तर जेगल तरी कशासाठी...भरतीसाठीची परिक्षा घ्या. संयमाची नको...