नया भारत Paper leak, unemployment, महंगाई, भुखमरी, में Full Speed में आगे बढ़ रहा है। अब इस बर्बादी की रफ्तार में ब्रेक लगाना जरूरी है!
#राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस
🛑 आंदोलन 🛑
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी) १००% रिक्त पदभरती झालिच पाहिजे .
जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती झालीच पाहिजे.
📢 युवा अभियंत्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
#WRD_JE#WCD_Recrutiment@girishdmahajan@SanjayDRathods
@mpsc_office आयोगाने लवकरात लवकर "सरळसेवा परीक्षा योजना" प्रसिद्ध करावी आणि मेगाभरती बाबतच्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध करण्यात याव्यात.
@bhimanwar@mpsc_office
@mpsc_office आयोगाने लवकरात लवकर "सरळसेवा परीक्षा योजना" प्रसिद्ध करावी आणि मेगाभरती बाबतच्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध करण्यात याव्यात.
@bhimanwar@mpsc_office
सामान्य प्रशासन विभाग आणि राज्य सरकारने भरती प्रक्रिया आयोगामार्फत जलदगतीने राबवण्याचा महत्त्वाकांक्षी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.त्याबाबत #GAD आणि @Dev_Fadnavis साहेबांचे खूप खूप आभार. एक नम्र विनंती कृपया आयोगाचे मनुष्यबळ देखील वाढवावे जेणेकरून "जलदगतीने" पदभरती पार पडेल.
सिडको पदभरती परीक्षा होऊन 1 वर्ष होतय तरी अजून निकाल लावण्यात आलेले नाहीत, सहाय्यक अभियंता आणि इतर काही पदांचा निकाल अजून प्रलंबित आहे, तत्काळ निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
@CIDCO_Ltd@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis
सदरील प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून आज एक वर्ष झाल आहे ना सुधारीत सेवा प्रवेश नियम आले ना जाहिरात. दोन दोन मंत्री असलेल्या विभागाची ही अवस्था आहे, हेच का गतिमान सरकार....? @Dev_Fadnavis
जलसंपदा विभागात मेगाभरती ची घोषणा खुद्द मंत्री @girishdmahajan यांनी केली होती परंतु अद्याप ना आकृतीबंध प्रसिद्ध झाला ना मेगाभरती जाहिरात. एकीकडे राज्याचा कारभार गतिमान सुरू असताना दोन दोन कॅबिनेट मंत्री असलेल्या जलसंपदा विभागाचा कारभार अत्यंत कासवगतीने सुरू आहे.
@Dev_Fadnavis
आचारसंहितेच्या नावाखाली सरकारने विद्यार्थ्यांची स्वप्नं चिरडली आहेत.
विधानसभा झाली, लोकसभा झाली, आता स्थानिक स्वराज्य संस्था – आणि प्रत्येक वेळी भरती थांबते, युवकांच्या आशा उद्ध्वस्त होतात.
हे सरकार फक्त घोषणा करतं, पण रोजगार देताना आचारसंहितेच्या मागे लपून बसतं.
विद्यार्थ्यांचं आयुष्य थांबत नाही, मग भरती का थांबावी?
मेगा भरती आचारसंहिता लागू होण्याआधीच पूर्ण झाली पाहिजे.
नोकरभरतीला कायमस्वरूपी आचारसंहितेतून सूट मिळाली पाहिजे.
सरकारला युवकांच्या संयमाचा अंत पाहायचा आहे का?
नौकरी चोर, गद्दी छोड़! ✊🔥
17 सितंबर को देशभर का युवा मनाएगा ‘राष्ट्रीय बेरोज़गार दिवस’—
वोट चोरी के दम पर बनी नौकरी चोर सरकार के खिलाफ गूंजेगी एक ही आवाज़: गद्दी छोड़ो!
#राष्ट्रीय_बेरोज़गार_दिवस
मा.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब @SMungantiwar यांना 14 Sept रोजी प्रलंबित जलसंपदा पदभर्ती बाबत Engineering Association team कडून निवेदन देण्यात आले.भाऊ ने आम्हाला वेळ देवून आमच्या निवेदनाची तत्काल दखल घेतल्याबद्दल भाऊंचे #EA_team कडून खूप खूप धन्यवाद🙏
@RVikhePatil@ADevvrat