@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@HEART_PUNE@HIRWA_Hinjawadi पुणे IT पार्क मध्ये माण इथे पाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्याने इथले जनजीवन विस्कित झाले आहे. इथे पोलिस प्रशासन ही काही करू शकत नाही. इथे पूरजन्य परिस्तिथी निर्माण झाली आहे.
वेळीच निवेदन देऊनही ग्रामपंचायत माण ही या परिस्थितीवर काही तोडगा काढत नाही. इथल्या रस्त्यांची परिस्तिथीही खुप खराब आहे. जागोजागी खड्डे पडेल आहेत. वीजवितरण मंडळाकडूनही नेहमी विजेची समस्या येत आहे. इथे काम करण्याऱ्या चाकरमान्यांचे खुप हाल होत आहेत. @abpmajhatv@TV9Marathi
@MSEDCL Everyday there are power cuts in Maan Village , Hinjewadi Pune 411057. The complaints raised via mobile app are ignored with a response as "ok" . What's the problem? Plz look into this issue and resolve on high priority.
@CMOMaharashtra@Devendra_Office@AjitPawarSpeaks
@bharatias@vijaysalvi9@aparanjape@CMOMaharashtra Charity begins at home.पॉलिटिक्स बॉलिवूड आणि क्रिकेट nexus च्या coverage ला कात्री लावून मीडिया इतर खेळांनाही visibility देऊ इच्छतो का?मध्यमवर्गाचं लक्ष तर कॅनडाच्या व्हिसाकडे आहे बाकी मीडियाने राजकारणी लुटारुंच्या तावडीतून एखादं मैदान जरी मोकळं केलं तरी खूप आहे.
@bharatias@OfficeofUT@Dev_Fadnavis सरकारी नोकऱ्या मुळात किती,विविध आरक्षणामुळे त्यात अजून प्रत्येक जात समूहाचे तुकडे किती,त्यांना पगार भत्ते इत्यादी द्यायला सरकारच्या तिजोरीत दमड्या किती ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे.केवळ कोचिंग क्लासेस चा फायदा आहे आणि मृगजळामागे धावणाऱ्या मुलामुलींचे नुकसान.
@KolsePatilBG@Profdilipmandal सर जज तो कोई स्थिर बुद्धी वाला इंसान ही बन सकता है या बनना चाहिए.पर जो लोग आपके विचार औंर वाणी से परिचित है उन मे से ज्यादातर लोगो को याही लगता है की यार ये बबन्या जज बना कैसे?
@bharatias Remdicivir चा तुटवडा आहे म्हणून एक टोल फ्री नंबर arrange करण्यात आला.1800222365.हा fda Maharashtra department चा number आहे.अजिबात लागत नाही.हे असले जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न कधीच कुठल्या चॅनल वर दिसत नाहीत.
@Dev_Fadnavis@ChDadaPatil@CMOMaharashtra
सर वेळात वेळ काढून(निवडणूकांतून) कृपया कल्याण - शिळ रोड कडे लक्ष द्या. व्यवस्थेचा बोर्या वाजला आहे.की याला सुध्दा गांधी-नेहरूच जबाबदार?लोकांचे रोज ४-५ तास प्रवासात जाताहेत.किती productivity loss आहे??
@kunalkamra88 History will remember you a hypocrites who kept conveniently mum on Congress misule & left tyranny.Conclude it man. Bass kar de.Indians are wise enough to know whom to vote, we dont need red snakes to teach us about that.People like you made safe passage for bjp to power
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra Request you to deploy Mr. Tukaram Mundhe @ kdmc (without notice period).All party rogue elements have ruined twin cities.Need chemotherapy.Its utterly shameful dat goons in the corporations are allowed to dominate over UPSC passed out civil servants.
@girishkuber जी, "नव्या हुकूमशहाचा जन्म" उत्तम अग्रलेख आहे.परंतु तो "असंतांचे संत" च्या वाटेवर जाणार नाही अशी आशा आहे.कारण टीका इस्लामी हुकूमशाही वर असून शेवटी हिंदवेतर झुंडशाहीसमोर नांगी टाकायची आपल्याकडे जुनी व थोर पुरोगामी परंपरा आहे.
@girishkuber Sir I respect your knwledge abt politics of oil , economics & intnl polity. But soon after Bhima Koregaon happened false allegations were levelled against hindu https://t.co/VlBrgtGN4B dint oppose then.Why be so partial?
@PiyushGoyal@RailMinIndia If you cant manage & operate mumbai suburban railways sell it to some private entity.We are fed up with hearing announcements of delay & trains being cancelled.