*वंचितांनो ��ांभाळून रहा*
लोकसभेच्या निवडणुका संपल्या आहेत, सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आहेत.
विबीएचा धसका घेतलेले प्रस्थापित या सहा महिन्यात एकच कार्यक्रम चालवतील तो म्हणजे एकत्र आलेल्या वंचित जातींम��्ये भांडणे लाऊन विबीएला कमजोर करण्याचा. याची सुरुवात सुद्धा झालेली आहे
At Bengaluru's Kurubarahalli, 1,000-1,500 workers wait at the labour hub every day, waiting to be picked up for jobs
5 million men, mostly from unorganised sector, lost their jobs over the two years following #Demonetisation, said an April 2019 report
https://t.co/Ai5uksigPu
आपल्या ज्वलंत आणि प्रभावशाली कवितेने आपली वेगळी ओळख निर्माण करणारी @DishaShaikh7 दिशा शेख. दिशा वंचित बहुजन आघाडीची राज्यातील पहिली तृतीयपंथी पक्ष प्रवक्ता आहे.
आज दिशा सोबत कुडाळ ते कोल्हापूर प्रचारासाठी प्रवास करत अस���ांनाच क्षण...
AIMIM is all set to mark an unprecedented win from Aurangabad Parliamentary Constituency. Addressed a massive gathering at jabinda ground with @asadowaisi and @Prksh_Ambedkar
#माझाकट्टा : लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले माढ्याचे उमेदवार रामदास माने आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार डॉ. अनिलकुमार यांच्याशी गप्पा https://t.co/OTQ1Kjm2SH
कोल्हापूर मध्ये झाला राजकीय(सामाजिक) भूकंप आर पी आय आठवले गटाच्या हजारो कार्यकर्त्यांनी दिला वंचित बहुजन आघाडी ला पाठिंबा...चला निळ्यानिशाणा खाली सर्वांनी एक व्हा रे..👍