@TMS190 ज्या दिवसापासुन कनिष्ठ अभियंता सोनल आव्हाड यांनी प्रभाग क्र.९० इमारत व कारखाने विभागांचा चार्ज घेतला त्या दिवसांपासून अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू झाला ळ काही प्रकरणे कोर्टा गेली तर काही न्यायप्रविष्ठ असताना चालु झाली @IqbalSinghChah2@DrSudhakarIRS@CMOMaharashtra@mybmc