@thatPunekar भक्ता सिलेंडर 450 रू च 1100 ru केला तेव्हा कोणाच तोंडात लॉलीपॉप घेतलं होत रे, बंटी साहेब यांना जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात म्हणून बोलतात, तुझ्या मोती ने ट्रम्फ ल पापा करून घेतलं आहे आणि तुझा आजोबा बी झाला ट्रम्फ
@SunainaHoley@damgude_tushar फक्त विनय भंग च केला बलात्कार करायला पाहिजे होता अशी मानसिकता आहे भक्त लोकांची ताई, पेशावाई ची विचार धारा अशीच असते कारण पंत आहेत गृह मंत्री, वैचारिक बोलण झेपत नाही भटाळलेल्या लोकांना हा इतिहासच आहे त्याचा
@aapalacolumbus@AmitV_Deshmukh@Riteishd त्यावेळी लातूर व आसपास पाऊस कमी पडला होता, यावेळी सांगली तील 3 दुष्काळ भागात भरपूर पाऊस पडला, त्यामूळे पाण्याची कमतरता नाही, पंत सारख नाही त्याचं काम, खुनशी राजकारण
@SunainaHoley ताई कोर्टाच आदेश आहे मग असे अनेक आदेश दिली असतील कोर्टाने अतिक्रमण, भ्रष्टाचार केल्या गेलेल्या नेत्याबद्दल पण पंतांनी आपल्या पक्षात घेऊन गोमुत्र शिपडून शुद्ध केलं त्यांना, काय पण करा आरक्षण मिळणार ओबीसी मधून
शिक्षणची शाळांची,सरकारी हॉस्पिटलची वाईट अवस्था आहे तिथे जाऊन कधी पहीनी केली का शेतीचे जेव्हा नुकसान होते नैसर्गिक आपत्ती मुळे त्यावेळीं त्याचं किती नुकसान झालं हे बघीतले का आणि सरकारल आदेश दिले का नुकसान भरपाई लगेच द्यावी अशी
अशा अनेक गोष्टी आहेत पण मराठा समाज वेळीच आदेश दीले
आज पहिणी करणार आहे मराठा आंदोलनाची जाऊन का तर कायदा सुवेवस्थीचा प्रश्न निर्माण झाला आहे मुंबईत मराठा समाजामुळे बर हे कोणी सांगितले भाजप च्या प्रवक्ता होत्या पहिला त्या साठे मॅडमनी न्यायाधीश आहेत सध्या, राज्यात असेल अनेक गोष्टी आहेत त्यावेळी कधी न्यायालयाने पाहिनी केली आहे का 👇
शेतकरी लोक आत्महत्या करतात ते का करतात याची पाहिणी केली का कधी शेतकरी लोकांच्या घरी जाऊन
2रस्ते खराब आहेत त्यामुळे किती लोकांचे बळी जातात मग कोर्टाने कधी पहिनि केली का रस्त्याची जाऊन 3आमदार खासदार नेत्यांनी करोडो रुपये च भष्टाचार केला त्यावेळी त्याच्या घरी जाऊन पहिनी केली का कधी