Dear@IncomeTaxIndia ,
The Helpline numbers provided on your website are not answering any calls..
50+ times I attempted to call ITR portal but no response 😱
Please look into the matter
Otherwise remove helpline numbers which are not helpful for common peoples.
#DeclareMES2019Result#FastAppointmentsMES19
It's been 3 years we have given the exam but still the final result is not declared and we are under tremendous pressure ..we are losing ourselves physically and mentally....can anyone help us????
#DeclareMES2019Result#FastAppointmentsMES19
Don't finish our carrier ....we cant tolerate anymore now...please give us releif and hopes of rays ...it's been 3 years now....don't kill our future...it's humble request
ओबीसी नेते प्रकाश(आण्णा)शेंडगे यांच्या लढ्याला यश,उपकेंद्र सहाय्यक पदाचे नियुक्ती पत्र वाटप सुरू.
महावितरणने दिलेला शब्द पाळावा व कनिष्ठ अभियंता आणि विद्युत सहाय्यक पदाच्या नियुक्त्या लवकरात लवकर द्याव्या अन्यथा रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल.
@MSEDCL
साहेब,
महावितरण प्रत्येक वेळेस खोटे आश्वासन देऊन विदयार्थ्यांची दिशाभुल करत आहे.
त्यामुळे जोपर्यंत महावितरण नियुक्ती देत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवावा ही सगळ्या विद्यार्थ्यांकडून आग्रहाची विनंती.
विद्यार्थ्यांच्या आशा आता सर्वस्वी आपणावर अवलंबून आहेत.
@PrakashSShendge
महावितरणच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे यावेळीही आजच्या आज नियुक्ती देऊ असा खोटं आश्वासन देऊन सर्व कनिष्ठ अभियंताची फसवणूक केली आहे. वेळ मारून न्यायाची सवय यांना लागली आहे. @PrakashSShendge साहेब नियुक्ती मिळेपर्यंत पाठपुरावा करावा ही आपणांस सर्व अभियंता कडून कळकळीची विनंती आहे..🙏
महावितरण प्रकाशगड,मुंबई झालेल्या आंदोलनाला यश,महावितरण कनिष्ठ अभियंता व उपकेंद्र सहाय्यक यांना आजच्या आज नियुक्ती पत्र देणारं असल्याचे दिले आश्वासन.महावितरणने दिलेला शब्द पाळावा अन्यथा संघर्ष अटळ आहे.
विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नांसाठीही लवकरच आंदोलन उभारणार.