४ मे पासून वेबसाईट बंद आहे आणि त्यानंतर Maintenance कालावधी संपल्यानंतरही UDID portal अजून बंद आहे त्यामुळे देशभरातील दिव्यांग नागरिकांची नोकरी हॉस्पिटल प्रमाणपत्र व शासकीय कामे अडकली आहेत कृपया portal तातडीने सुरू करावा
#UDID@PMOIndia@mygovindia@socialpwds@mnsadhikrut
जाहीर केलेल्या maintenance कालावधीनंतरही UDID portal सुरू झालेले नाही. त्यामुळे दिव्यांग नागरिकांची नोकरी, हॉस्पिटल व शासकीय कामे अडकली आहेत. कृपया सेवा तातडीने सुरू कराव्यात.
#UDID#Divyang
@iAditiTatkare महिलांचे वडील आणि पतीचे आधार कार्ड व्हेरिफाय अट काढून टाका ज्याचं लग्न नाही झालंय वडील वारले आहेत किंवा महिलेच लग्न झालंय पण डिवोर्स साठी कोर्टात केस चालू आहेत किंवा काही महिलांचे लग्न झालं पण नवरा आणि वडील दोन्ही पण वारलेत त्या महिलांच वडील आणि पतीचे आधार व्हेरिफाय कसं होणार.
उध्दव साहेबांनी अजित पवारला भाजपमध्ये पाठवून राष्ट्रवादीची बार्गेनिग पाॅवर कमी केली आहे.
आता मुख्यमंत्री ही आमचाच आणि उपमुख्यमंत्री ही आमचाच!
ही उध्दवनिती आहे... हा भगव्याचा विजय आहे...
उध्दव साहेबांच्या दुरदृष्टीला सलाम!
जिंदाबाद जिंदाबाद उध्दवसाहेब जिंदाबाद!!!
-#राऊत२४तास😬