@mieknathshinde साहेब राज्यात विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारावा लागत असेल तर खरच किती लक्ष आहे आपल विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर हे महाराष्ट्र पाहतोय विद्यार्थी गेले 33दिवस झाल आंदोलन करतायत आपल्या कडुन साधी विचारपुस नाही या विद्यार्थ्याचे आंदोलन जनआंदोलन होईल
@Dev_Fadnavis
महाराष्ट्र कृषीसेवा परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमास स्थगिती देऊन पुर्वीच्या अभ्यासक्रमाने परीक्षा घेण्याची मागणी आज @CMOMaharashtra कडे केली. या विषयाला घेऊन राज्यातील चारही कृषी विद्यापीठात आंदोलने सुरू आहेत.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलित व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पुर्व परीक्षा रद्द करण्यात यावी - अभाविप.
@ABVPVoice@yagywalkya@ABVPVidarbha@manish_fate
कृषी सेवा परीक्षेचा हजारो विद्यार्थी अभ्यास करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने योग्य ती कार्यवाही करावी.
#MPSC@mieknathshinde@Dev_Fadnavis
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलित व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पुर्व परीक्षा रद्द करण्यात यावी - अभाविप.
@ABVPVoice@yagywalkya
@vitthal_sarap जी कार्यकारी परिषद सदस्य डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांनी आज कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली व सर्व समस्या समजून घेतल्या आणि तातडीने आपल्या मागण्याचा पाठपुरवा करण्याचे आश्वासन दिले.
#JusticeForAgrilEngg@mpsc_office @CMOMahrarashtra

#JusticeForAgrilEngg
कृषीमुख्य परीक्षेला कृषी अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम काढून फक्त कृषी पदवीचे वर्चस्व ठेवण्यात आयोगाच्या अध्यक्षांचा हात असल्याचे बोलले जात आहे कुणीही अश्या प्रकारे आपल्या घटनात्मक पदाचा गैरवापर करू नये
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office