@VijayWadettiwar कृषी विभागातील नियुक्त्यांना मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे, यात राष्ट्रवादी सरकार सत्याच्या बाजूने उभे आहे, आणि ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने राबवलेल्या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना माहीत आहे पण ते नेत्यांना मूर्ख बनवतात आणि नेतेही दुर्दैवाने मूर्ख बनता...@dhananjay_munde
@Rajale_Monica कृषि अभियंत्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन व योग्य तो पाठपुरावा करून कृषि अभियंत्यांच्या हक्कांबद्दल आणि मागण्यांबाबत चालू अधिवेशनात कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा आवाज बनून प्रश्न उपस्थित केला याबद्दल सर्व कृषि अभियंत्यांतर्फे आपले शतशः आभार....🙌
#justiceforagrilengg
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
#MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षेला स्थगिती व अभ्यासक्रम सुधारीत करण्याचा मागणीसाठी 29 दिवसांपासून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूय... विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आयोगाने घातलेल्या गोंधळावर आंदोलन करत बसायचं...?
@mieknathshinde@Dev_Fadnavis यावर तोडगा कधी काढणार?
कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम हा राजकारणाचा, अहंकाराचा, श्रेयवादाचा विषय झालाय. यात भरडतोय परीक्षार्थी. कोणता अभ्यास करू याचा गोंधळ झालाय. आयोगाने तातडीने संभ्रम दूर करावा ही कळकळीची विनंती.
#JusticeForAgrilEngg
विधान परिषद सदस्य मा आ.अमोल मिटकारी जी आज पुनः विद्यार्थियों को आके भेट दी। महाशिवरात्रि के दिन उन्होंने आश्वासन दिया की हमारे प्रश्नों को विधान परिषद के अधिवेशन में लेंगे और संबंधित विभागों से चर्चा कर के इस पर जल्द निर्णय लिया जाएगा । विद्यार्थी के संघर्ष को देखते हुए
अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील आंदोलन करत असणाऱ्या विद्यार्थ्यांची अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांचे मत जाणून घेतले.
#ABVPForStudents