@SMungantiwar राज्यात १०वी आणि १२वी च्या परीक्षा सुरू होत आहेत....अनेक नाटकातील कलाकार व बाल कलाकार हे शाळा आणि कॉलेज मधील असतात....त्यांना सहभाग कसा घेता येणार...स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या तारखांचा पुनर्विचार करावा ही विनंती...🙏
महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या कायद्यांचा गैरवापर जर सरकारकडून होत असेल आणि त्यासाठी जर पोलिसांचा वापर होत असेल तर मग त्या महीला किंवा मु��ींवर कोण विश्वास ठेवणार ज्यांच्यावर खरंच अश्याप्रकरचे गुन्हे घडलेले आहेत...सरकार म्हणून अश्या प्रवृत्तींना आळा घातला पाहिजे पण असे करायचे
जी ह्या सुसंस्कृत महाराष्ट्रात अशोभनीय आहे...अश्या खोट्या तक्रारींना खतपाणी घातले तर त्या गुन्ह्यांची भीतीच सर्वसामान्य लोकांमधे राहणार नाही...यामुळे पोलिसांनाही मानसिक तणावाला तोंड द्यावे लागते...आधीच राज्यात अनेक प्रश्न आहेत तरीही अश्या गोष्टींमुळे मूळ विषय बाजूला राहून जातात
@SantoshGavhane6 मूळात त्यांचे लाड इथे पुरवले जातात म्हणूनच एवढं सगळं करू शकतात ते...इथल्या रोजी रोटीवर जागून इथेच आता मालक झाल्याचं वाटतंय त्यां��ा....