प्रधानमंत्री जी और ग्रह मंत्री जी ने अपने भाषणों में कांग्रेस पर जो झूठे आरोप लगाए है उसका फैक्ट चेक कर सुधीर चौधरी ने पोल खोल दी 🔥
इस वीडियो को देश के सभी नागरिक तक पहुंचाने में मदद करे ताकि लोगों को पता चले की 10 साल से सिर्फ झूठ ही परोसा जा रहा है 👇🙏
विरोधी पक्ष नेते मा.विजय वडे्टीवार यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा -२०२० च्या १९६ उमेदवारांचे (EWS प्रवर्ग वगळून) ०२ ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाची दखल घेत @ABPNews ला दिलेली प्रतिक्रिया.
सरकार कधी देणार नियुक्ती?
#MPSC#MES2020#PWD#WRD
#90%Joining
@RRPSpeaks महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२० मधील न्यायप्रविष्ट १०% EWS प्रवर्ग सोडून बाकीच्या ९०% उमेदवारांना नियुक्ती देणे शक्य आहे. परंतु अनेक वेळा निवेदने, भेटी देऊनही कुठलीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू केलेले आहे.
@RRPSpeaks महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२० मधील न्यायप्रविष्ट १०% EWS प्रवर्ग सोडून बाकीच्या ९०% उमेदवारांना नियुक्ती देणे शक्य आहे. परंतु अनेक वेळा निवेदने, भेटी देऊनही कुठलीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू केलेले आहे.
'#महाराष्ट्र_स्थापत्य_अभियांत्रिकी_सेवा_परीक्षा_२०२० चा अंतिम निकाल लागून एका वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांन�� नियुक्त्या मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीपासून आझाद मैदानावर #उपोषण सुरु केलंय ,परंतु शासनाने अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही.
काही तांत्रिक अडचणी असतील तर तज्ञांशी बोलून मार्ग काढता येईल. गेल्या महिन्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट-ब चे विद्यार्थी सिंचन भवन, पुणे येथे आंदोलनाला बसले असताना त्यांची बाजू शासनाकडे मांडून अधिकारी व विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आणली हो��ी, आज तो विषय अंतिम टप्प्यात आहे.
आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांशी शासनाने चर्चा करायला हवी, परंतु शासन चर्चाच करणार नसेल तर प्रश्न सुटतील कसे? आपलं घरदार सोडून हे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. त्यात विद्यार्थिनीही आहेत. शासनाने थोडी तरी संवेदनशीलता दाखवावी. युवावर्गाला अशा प्रकारे गृहीत धरणं योग्य नाही. शासनाने त्वरित दखल घ्यावी, ही कळकळीची विनंती!
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०२०
जाहिरात १८ मार्च २०२०
भरती प्रक्रिया पुर्ण होऊन आयोगाची ऑगस्ट २०२२ रोजी सरकारकडे शिफारस
१४ महिन्यानंतरही नियुक्ती नाही
आर्थिक मागास आरक्षण मुद्दा न्यायालयात आव्हान
बाकी उमेदवारांना नियुक्त्या शक्य असून जाणीवपूर्वक विलंब नको
@CMOMaharashtra
एमपीएससी अभियांत्रिकी परीक्षा २०२० चा निकाल लागून दीड वर्ष झाल्यावरही नियुक्ती मिळत नसल्याने १९६ बेर��जगार अभियंता यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. आपण आझाद मैदानावर येऊन भेट दिल्यास सर्वांचे मनोबल वाढेल.
#उपोषण
#आझाद_मैदान
#०२_ऑक्टोबर_पासून
https://t.co/4VGL2Adtwq
एमपीएससी अभियांत्रिकी परीक्ष��� २०२० चा निकाल लागून दीड वर्ष झाल्यावरही नियुक्ती मिळत नसल्याने १९६ बेरोजगार अभियंता यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. आपण आझाद मैदानावर येऊन भेट दिल्यास सर्वांचे मनोबल वाढेल.
#उपोषण
#आझाद_मैदान
#०२_ऑक्टोबर_पासून
https://t.co/4VGL2Adtwq
@RRPSpeaks@rohitrrpatilncp https://t.co/pL8pvg6I8c
एमपीएससी अभियांत्रिकी परीक्षा २०२० चा निकाल लागून दीड वर्ष झाल्यावरही नियुक्ती मिळत नसल्याने १९६ बेरोजगार अभियंता यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. आपण आझाद मैदानावर येऊन भेट दिल्यास सर्वांचे मनोबल वाढेल.
#उपोषण#आझाद_मैदान#०२_ऑक्टोबर_पासून
MPSC पास करून अधिकारी झालो, पण नोकरीवर नियुक्ती कधी देणार, युवकांचा सरकारला सवाल, नियुक्ती मिळावी या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात.
#Mpsc@mpsc_office