त्यामुळे नवीन निर्माण होत असलेला मुंबई-बडोदा एक्सप्रेस रस्ता हा पर्यायी रस्ता म्हणून सर्वसामान्य नागरिकांना एका महिन्याकरिता वापरण्यास मिळावा ही विनंती. 🙏🙏
विशेष विनंती- नागझरी, किराट, रावते ह्या गावांना रस्त्यावर चढ व उतार मिळावा.
@drhemantsavara@collectorpal
नागझरी-किराट-रावते ह्या खराब रस्त्याचे काम सुरू असुन, ह्या रस्त्याला पर्यायी रस्त्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने येथुन प्रवास करणाऱ्या हजारो विद्यार्थी व कामगारांचे खुप हाल होत आहेत. परिणामी काही विद्यार्थ्यांना आणि कामगारांना घरीच बसावे लागत आहे.
आपण व आपले कुटुंबीय ह्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी तुमच्या आणि आमच्याही आयुष्यात आनंद, सुख, स्थैर्य, आरोग्य, दीर्घायू, धन, मानसन्मान, प्रगती, यश, समृद्धी तसेच सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होण्याचे योग घेऊन येवो!