@airindia Flight delayed, gate changed without any announcement—I found out only through a message!
food? Absolutely third-class. A little chicken masala with not even a full paratha—which was UNDERCOOKED!
Extremely poor service. Totally unacceptable!
@mieknathshinde@Tha_Collector@ThaneCityPolice @Info_Thane येऊरमध्ये पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही नाही. 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर मा. TMC आयुक्तांना त्वरित सूचना देऊन पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, हीच माफक अपेक्षा. धन्यवाद. के. वृषाली
@EurekaforbesIN my complaint regarding my iRobot vacuum cleaner. Despite repeated follow-ups, my complaint has still not been resolved.
decided to approach the Consumer Court against Eureka Forbes .
K. Vrushali
@EurekaforbesIN@EurekaForbes @EurekaForbesCare Disappointed with your service. Following up since 29 July for the same iRobot issue. Technician failed to fix it, yet charged ₹349. Will approach Consumer Commission. #ConsumerRights
— K. Vrushali
@EurekaForbes @EurekaForbesCare Disappointed with your service. Following up since 29 July for the same iRobot issue. Technician failed to fix it, yet charged ₹349. Will approach Consumer Commission. #ConsumerRights
— K. Vrushali
मा.उच्च न्यायालयाने तडीपार केलेले खंडणी बहाद्दर सुशील चूरीचां वाढदिवस अनधिकृत फार्म हाऊस वर आत्ता साजरा होत आहे
कृपया त्वरित त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास विनंती @CmoMahShadow@abpmajhatv @AjitPawarSpeaks@AUThackeray @Awhadspeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
74 लाख 54 हजारांची खंडणी प्रकरणी मा उच्च न्यायालयाने तडीपार केलेले खंडणी बहाद्दर सुशील चूरी यांची शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थिती एस पी पालघर यांच्या निदर्शनास आणून देखील त्यांच्याकडून कोणतीच कारवाई मा. उच्च न्यायालयाकडून सुमोटो कारवाई करण्याची अपेक्षा@CJMOHITSHAH
राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का पालघर जिल्ह्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात 74 लाख 54 हजाराची खंडणी मागणारे हायकोर्टाने तडीपार केलेले खंडणी बहाद्दर सुशील चूरी नी हजेरी लावली एस पी माहित असून गप्प मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते कारवाई करणार का @CMOMaharashtra
राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का पालघर जिल्ह्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात 74 लाख 54 हजाराची खंडणी मागणारे हायकोर्टाने तडीपार केलेले खंडणी बहाद्दर सुशील चूरी नी हजेरी लावली एस पी माहित असून गप्प मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते कारवाई करणार का @CMOMaharashtra