मा.@mpsc_office ने संयुक्त गट ब पूर्व 2022 मधील PSI च्या निकालामध्ये 1500 पेक्षा जास्त उमेदवारांची अगोदरच दुसऱ्या पदावर निवड झाल्यामुळे त्यांना Opting out चा पर्याय उपलब्ध करून द्यावा आणि Revise निकाल लावताना आपात्कालीन परिस्थितीत Ratio वाढवून द्यावा.
#PSIRATIOWADH#OPTINGOUT
@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
@CMOMaharashtra@mpsc_office PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले आम्ही वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आजच निकाल लावा.शासनवरचा आमचा विश्वास टिकवा🙏🙏
#PSI2020RESULT
@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT