@satyajeettambe@neelamgorhe आदरणीय सर
मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.
विधानपरिषदेच्या उपसभापती @neelamgorhe ताई यांनी आम्ही मांडलेल्या MPSC च्या विवीध प्रश्नांवर उद्या बैठक आयोजीत केली आहे, तरीही माझी सर्व संबंधितांना विनंती आहे की, आपण [email protected] या ईमेल वर आज दुपारी ४ वाजेपर्यंत, आपले MPSC संबंधांतील सर्व प्रश्न मला पाठवावे, जेणेकरुन ते मी योग्य पध्दतीने मांडू शकेल.
@rupesh_amale@mpsc_office मा .गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी🙏
मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
@rupesh_amale@mpsc_office खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@JarwalJ70379316@rupesh_amale@mpsc_office माननीय मुख्यमंत्री साहेब.
जय महाराष्ट्र.
माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही सगळ्यांचे प्रश्न सोडत आहात . आमचे एवढे प्रश्न सोडवा साहेब.
पोलीस विभागातील पीएसआय या पदाची जाहिरात अद्याप पर्यंत निघालेली नाही.साहेब एवढी भरती काडा साहेब.
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mieknathshinde
@DevanshBhalerao@JarwalJ70379316@rupesh_amale@mpsc_office खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@rupesh_amale@mpsc_office खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@GopichandP_MLC @mieknathshinde@Dev_Fadnavis *मा.साहेब आपणास कळकळीची विनंती आहे....*
*खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 630 पदाच्या परीक्षेबाबत आपण जातीने लक्ष घालावे. MPSC तर्फे होणारी DPSI परीक्षा लवकर घेण्याबाबत आपण समस्त पोलीस शिपाई यांची बाजू अधिवेशनामध्ये मांडावी ही नम्र विनंती.*
@GopichandP_MLC *मा.साहेब आपणास कळकळीची विनंती आहे....*
*खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 630 पदाच्या परीक्षेबाबत आपण जातीने लक्ष घालावे. MPSC तर्फे होणारी DPSI परीक्षा लवकर घेण्याबाबत आपण समस्त पोलीस शिपाई यांची बाजू अधिवेशनामध्ये मांडावी ही नम्र विनंती.*
@DevanshBhalerao@rautsanjay61 साहेब आणि मा.MPSC ला विनंती आहे की चालू अधिवेशनात प्रलंबित असणाऱ्या DEPT.PSI (630+)सर्व रिक्त पदांचे मागणी पत्रक पाठवून मोठी जाहिरात काढण्यास विनंती.