#पदवीधर_मतदार_नोंदणी_मोहीम.
#सम्यक_विद्यार्थी_आंदोलन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद अंतर्गत पदवी प्राप्त केलेला पदवीधर असावा.
खालील लिंक ला क्लिक करुन सर्व माहीती भरणे अनिवार्य राहील.https://t.co/xiZPR7X4CE
फॉर्म भरताना काही अडचण आल्यास खालील क्रमांकावर संपर्क