@supriya_sule . साहेब,
जलसंधारण विभागाने गट ब पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका 🙏 तूर्तास परीक्षेला स्थगिती द्यावी
@supriya_sule जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
@supriya_sule जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा दि. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. या परीक्षेसाठी ‘टिसीएस’ या कंपनीची नेमणूक झाली आहे. परंतु तरीही ही परिक्षा टिसीएसच्या अधिकृत केंद्रावर न घेता ती खासगा केंद्रांवर घेतली जात आहे. या खासगी केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. हा पार्श्वभूमी माहित असतानाही त्याच केंद्रांवरुन परीक्षा का घेतली जात आहे ? या परिक्षेसाठी अनेक उमेदवार रात्रीचा दिवस करुन अभ्यास करीत आहेत. गैरप्रकार झाल्यास योग्य उमेदवारांना पात्रता असूनही नोकरी मिळणार नाही, हे शासनाच्या लक्षात येत नाही का ? अजूनही वेळ गेलेली नाही, मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेऊन या परीक्षेची तारीख पुढे घ्यावी तसेच ही परीक्षा अधिकृत परीक्षा केंद्रांवरच घेण्याबाबत आदेश द्यावे.
@CMOMaharashtra@mieknathshinde
महाराष्ट्र राज्याच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत जलसंधारण अधिकारी पदासाठी २० व २१ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांसाठी जी केंद्रे निवडण्यात आली आहेत, त्यातील बहुतांश केंद्रावर पेपरफुटीसारखे गैरप्रकार घडले आहेत. गैरप्रकार घडलेली परीक्षा केंद्रे रद्द करून TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याची उमेदवारांनी मागणी केलेली आहे. परीक्षा तोंडावर आली तरी याबाबत सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
प्रामाणिक उमेदवारांच्या भवितव्याशी खेळ न करता राज्य सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे.
#पेपरफुटी
@CMOMaharashtra
विद्यार्थी मित्रांनो,
गेल्या काही दिवसांपासून आपण सरकार आणि मंत्र्यांना विनंती करत आहोत.
मंत्री मा. संजय राठोड यांनी गैरप्रकार होणारे नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र बदलले नाही तर येत्या निवडणुकीत आपण मा. राठोड यांच्या विरोधात प्रचार करून त्यांना निवडणुकीत सपशेल पराभूत करण्याची शपथ घेऊया!
#Postpond_WCD
#WCD #WCD_Postpone
#UPpoliceReExam #UPP_Paper_Leak
@Mpsc_Andolan @degree_holders @AAPMaharashtra
@iespankaj@CMOMaharashtra@SanjayDRathods जलसंधारण विभागाने गट ब पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका. तूर्तास परीक्षेला स्थगिती द्यावी. Only ion centre.
@iespankaj@CMOMaharashtra@SanjayDRathods#WCD
जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका.
@CMOMaharashtra@SanjayDRathods
@OmRajenimbalkr ज्या परीक्षा केंद्रातून वनरक्षक आणि तलाठी भरती चे पेपर फोडल्याचे आरोप आहेत अश्या केंद्रावर परीक्षा घेऊ नका अशी रास्त मागणी महाराष्ट्रातील युवा वर्ग करत आहे. सेंटर उपलब्ध नसतील तर परीक्षा पुढे ढकला पण त्यांच्या भविष्याशी खेळू नका.
#wcd_postpone@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@OmRajenimbalkr#WCD_Postone जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका 🙏
मृद व जलसंधारण तसेच अभियांत्रीकी सेवेच्या मुलाखती व एसएससी जीडी परीक्षा पुढे ढकलावी..!
राज्यात शासनाच्या मृद व जलसंधारण तसेच महाराष्ट्र अभियांत्रीकी सेवेची मुलाखत व एसएससी जीडी परीक्षा या 20 व 21 फेब्रुवारी रोजी शासनाने घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र राज्यात सध्या मराठा आरक्षणामुळे विविध जिल्हयात वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे त्यामुळे या उमेदवारांना प्रवासात आडथळा निर्माण होवून परीक्षेच्या ठिकाणी वेळेवर पोहचता येणार नाही त्यामुळे या उमेदवारांना परीक्षा व मुलाखती पासून वंचीत राहण्याच्या भितीने हजारो उमेदवार या परीक्षा व मुलाखती पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत.
तसेच दिवसेंदिवस खाजगी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार वाढत असून सध्या नियोजीत केलेल्या परीक्षा या खाजगी परीक्षा केंद्रावर घेण्याचे शासनाने निश्चीत केले आहे तरी या परीक्षा टीसीएसच्या अधिकृत परीक्षा केंद्रावर घ्याव्यात अशी देखील तशी देखील उमेदवारांकडून मागणी होत आहे त्यामुळे शासनाने या दोन्ही मागण्याचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा या उमेदवारांवर होणारा अन्याय दुर करणे बाबत आपण शासन स्तरावर योग्य ते निर्णय घ्यावेत, ही विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचे कडे केली आज आहे.
#भरती #अभियांत्रिकी #एसएससीजीडी
@mieknathshinde