India has lost a great leader today. Ratan Tata was not just a business icon but a symbol of kindness and integrity. His work in business and helping others will continue to inspire us all. Rest in peace. Your legacy will live on. 💔 #RatanTata#Legend#Legacy
@dvkesarkar साहेब काय झालं 5 तारखेला चॉईस देणार होतात का उगाच मीडिया समोर येऊन थापा मारत होता
एक तरी आश्वासन पूर्ण करा हो
किती उमेदवारांचा अंत पाहणार तुम्ही
आशिया खंडातील एकमेव भरती आहे ही की जिची जाहिरात नसताना परीक्षा घेतली आणि भरतीचा पत्ता नाही 9 महिणे होऊन गेले आहेत
सलाम तुमच्या कामाला
सरकार बदल झाल्यावर हे प्रकरण का थांबले. जर सरकारला बोगस लोक नको तर शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा असून त्यावर आज पर्यंत कारवाई का नाही. TET घोटाळ्यातील बोगस उमेदवारांन वर दिलेले गुन्हे नोंद करा आणि जे एजंट #TET घोटाळ्यातील आहेत त्यांची नावं जाहीर करून त्याच्यावर कारवाई
@suvishelke@CMOMaharashtra २०१७ साली तावडे साहेबांनी शिक्षकभरतीचा सुरू केलेला विनोद विद्यमान शिक्षण मंत्री महोदय इमान इतबारे पुढे नेत आहेत
कधी ३० तर कधी ५५ हजारांचे आकड्यांची धूळफेक करतात
लवकरात लवकर भरती न झाल्यास येणाऱ्या काळात मंत्र्यांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल!
#शिक्षकभरती_55000@CMOMaharashtra