अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती प्रक्रिया-2023 आज डायरेक्ट क���गदपत्र तपासणी लिस्ट जाहीर केली.
IBPS असा निकाल लावत नाही हा Department ने केलेला कार्यक्रम आहे IBPS चा FORMAT वेगळा आहे.
जो निकाल IBPS ने DEPARTMENT कडे पाठवला तो जाहीर झाला पाहिजे....असे नाटक करायचे नाही @Dev_Fadnavis
2 दिवसाआधी #MPSC ने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा 2024 ही जाहिरात प्रसिद्ध केली यामध्ये अभियांत्रिकी संवर्गातील फक्त जलसंधारण विभागातील 26 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. बांधकाम विभाग व जलसंपदा तसेच पाणीपुरवठा व इतर विभागाचे भरपूर पदे रिक्त असताना सुद्धा मागणीपत्र (१/२)
"साहेब, तुम्ही आशेचा किरण होता, आणि तुम्ही हा विश्वास सार्थ ठरवला. हा विजय केवळ तुमच्यामुळेच आणि तुमच्या प्रयत्नांमु���ेच झाला आहे. यामुळे आमच्या कुटुंबामध्ये आनंद, समाधान परतले आहे," अशा शब्दांमध्ये एमपीएससी �� अन्य भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनीही या भावनांचा स्वीकार करतानाच, या सर्व उमेदवारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आर्थिक दुर्बल -ईडब्ल्युएसच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. त्यामुळे उच्च न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मान्य केल्याने मराठा समाजासह अन्य विविध भरती प्रक्रियांमध्ये रखडलेल्या शेकडो उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर या उमेदवारांनी आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांची ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
उच्च न्यायालयाच्या निकालामुळे एमपीएससीच्या वर्ग-१ व २ च्या तसेच सरळसेवा भरतीतील उमेदवारांच्या प्रलंबित नियुक्त्या मार्गी लागणार आहेत. त्यात -
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-२०१९ - ९४ उमेदवार
महाराष्ट्र वनसेवा- २०१९ - १० उमेदवार
कर सहायक-२०१९ - १२ उमेदवार
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-२०२०- १५३ उमेदवार
पोलीस उपनिरीक्षक-२०२० - ६५ उमेदवार
वरिष्ठ संशोधन अ���िकारी, गट-अ – ७ उमेदवार
इतर सरळसेवा भरती :
कनिष्ठ अभियंता-२०१९ - जलसंपदा विभाग – ६६ उमेदवार
दंत शल्यचिकित्सक, पुणे महानगरपालिका – १ उमेदवार
अशा रितीने २७६ मराठा व १३२ इतर उमेदवार अशा एकूण ४०८ उमेदवारांचा नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
#BMC मध्येअभियंत्यांची शेकडो पदे रिक्त आहेत व 2 वर्षापासून भरती प्रक्रिया राबविण्याचे सूतोवाच करण्यात येत आहे परंतु अद्याप #SE पदाची बिंदूनामावली तयार नसल्याचे सभागृहातील उत्तरात कळवण्यात आले आहे.कधी प्रसिद्ध होणार जाहिरात?
#JE_SE@mieknathshinde@mybmc@IqbalSinghChah2
यंदाच्या राज्यसेवेसाठी सर्वच ३४ संवर्गाच्या जवळपास १००० पेक्षा जास्त पदांची जाहिरात काढावी ही राज्यभरातल्या युवा वर्गाची आग्रही मागणी आहे. गेल्या वेळेस २०२३ राज्यसेवेच्या जाहिरातीत शासनाने DYSP, तहसीलदार या संवर्गाचे एकही पद भरले नव्हते, तसेच जुन्या वैकल्पिक परीक्षा पद्धतीची ही शेवटची संधी असल्याने १०००+ जागांची मागणी अत्यंत रास्त आहे.
अनेक विभागात जागा रिक्त देखील आहेत. उदा. ABDO च्या १५३ जागा रिक्त आहेत आणि मागणीपत्र केवळ २१ जागांचे पाठवण्यात आले आहे तर BDO च्या ६७ जागा रिक्त असताना केवळ २७ जागांचे मागणीपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यसेव���ची १०००+ जागांची जाहिरात काढण्यास आयोगाला आणि पर्यायाने शासनाला कुठलीही अडचण नसावी.
शासन #serious होऊन विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेईल. युवा वर्गाला गृहीत धरून चालणार नाही, ही अपेक्षा आहे. त्यामुळे सरकारने या संदर्भात त्वरित लक्ष घालून १०००+ जागांची जाहिरात काढावी आणि जागा वाढीस अडथळा असणारा GR रद्द करावा, ही कळकळीची विनंती!
#2024_राज्यसेवा_1000_जागा
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजन करून जनतेची काळजी असल्याचे दाखवायचे.
आणि त्यांच जनतेची कामे करण्यासाठी आवश्यक अधिकाऱ्यांची पदे रिक्त ठेवायची.
हा विरोधाभास कश्यासाठी?
#नगरपरिषद_जागावाढ झालीच पाहिजे.
@mieknathshinde@AjitPawarSpeaks
स्पर्धा प��िक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर #serious नसल्याचा ठपका सरकारकडून ठेवला जातो पण वारंवार होणाऱ्या पेपरफुटीविरोधात कायदा करण्यासाठी मात्र ठोस प्रयत्न करत नाही, हे योग्य नाही. शिवाय नोकर भरतीच्या प्रत्येक परीक्षेसाठी १ हजार रुपये परीक्षा फी उकळणंही योग्य नसल्याचं विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना स्पष्ट केलं.
#हिवाळीअधिवेशन२०२३
मा. देवेंद्र फडणवीस साहेब शिक्षणाच्या बाबतीत आत्ताची पिढी #serious नाही असं आपण म्हणता, पण फक्त पाच मिनिटं काढून हा व्हिडिओ बघा, तुम्हाला उत्तर आपोआप मिळेल!
शिक्षणासाठी कशी कसरत करावी लागते हे ऐकून माझ्यातरी डोळ्याच्या कडा ओलावल्या... आपल्याही ओलावल्या तर तेवढं नोकर भरतीच्या परीक्षेसाठी आकारली जाणारी १ हजार रुपये परीक्षा फी कमी करा..
लाखो विद्यार्थी तुमचे ऋणी राहतील.
तुम्हाला कळकळीची विनंती आहे!
@Dev_Fadnavis
राज्य शासनाने ESBC आणि SEBC प्रवर्गातील उमेदवारांकरिता दिलेले आरक्षण न्यायालयीन निवाड्यांमुळे खारिज झाल्याने दि. ९ सप्टेंबर २०२० पूर्वी निवड झालेल्या मात्र, नियुक्ती न मिळू शकलेल्या उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अद्यापही संबंधित सर्व उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती मिळालेली नाही. यामध्ये ऊर्जा व���भाग, गृह विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह अनेक विभागांच्या विविध पदांवरील भरती प्रक्रियेतील उमेदवारांचा समावेश आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील चर्चेला उत्तर देताना राज्य सरकारने दि. ९ सप्टेंबर २०२० रोजीच्या स्थितीनुसार निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या एकूण उमेदवारांची संख्या किती होती व त्यापैकी किती उमेदवारांना आजपर्यंत नियुक्ती मिळाली, तसेच उर्वरित उमेदवारांना केव्हापर्यंत नियुक्ती मिळेल, याबाबत सभागृहाला माहिती द्यावी, अशी मागणी आज विधानसभेत केली.
#मराठाआरक्षण #मराठा_आरक्षण
@degree_holders@Dev_Fadnavis @9nathban @BhatkhalkarA@Mpsc_Andolan पेपर फुटला आहे हे विद्यार्थी बोलत आहेत ते कोणी राजकीय पक्षाचे नाहीत ते विद्यार्थी आहेत कुठे गेले तुमचे पारदर्शकता अजून पेपर फुटी प्रकरण किती प्रूफ पाहिजे.
पीडब्ल्यूडी खात्याचा आत्ता कनिष्ठ अभियंता साठी परीक्षा होती आणि त्या परीक्षेच्या दरम्यान बाजूला बसलेल्या एका मुलाला पूर्ण उत्तराची शीट आणून द्यायचा प्रकार घडला त्यावरून तो पेपर पूर्ण फुटलेला आहे हे लक्षात येते
त्या हॉलमध्���े असणाऱ्या मुलांनी तक्रार केली प्रशासनाने ती फाट्यावर मारली.
त्या मुलाला उत्तराची झेरॉक्स हॉलमध्ये आणून देण्यात आली होती. जय हो देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis आणि त्यांचे सरकार!! @CMOMaharashtra
खाली कमेंट मध्ये विद्यार्थ्यांच्या व्हिडिओची लिंक आहे.
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदभरती २०१९ मधील ५० EWS उमेदवारांना कोणत्याही प्रकारची न्यायालयीन अडचण नसताना नियुक्ती पासून वंचित ठेवले आहे. २ वर्षांपासून मराठा मुले संघर्ष करत आहे��. @mieknathshinde साहेब कृपया तातडीने निर्णय घेऊन सदर मुलांना नियुक्ती द्या. @Dev_Fadnavis
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (स्थापत्य) आज झालेल्या कनिष्ठ अभियंता(JE) साठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये पेपर फुटीचा आणखी एक प्रकार पुढे आला आहे.
काही उमेदवारांना लातूर येथील परीक्षा केंद्रावरील यंत्रणेतर्फे प्रश्न पत्रिका आणि त्यावर उत्तर पुरविली गेल्याचा भीषण प्रकार उघडकीस आला आहे.
तसेच नागपूर येथील जिंदाल एडुटेक केंद्रावर सुद्धा काही विद्यार्थ्��ानं सुद्धा केंद्रावरील यंत्रण��� मार्फत मदत केली गेली असावी अशी सुद्धा शंका आहे.
सरकार आधीच पद भरती करीत नसून आणि जी करीत आहे ती खासगी संस्थांमार्फत करीत असून त्यात पारदर्शकता नसून सावळा गोंधळ आहे हे आता पुन्हा स्पष्ट झाले आहे.
पेपरफुटी सारखा गैरप्रकार सतत होणे ही चिंतेची बाब आहे.
देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असतांना पेपरफुटी सारख्या गये प्रकारांना आळा घातला पाहिजे.
परंतू हे सरकार जेव्हा पासून आल आहे जवळ जवळ सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फ���टलेले आहेत.
यांच्या अकार्यक्षमतेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
वाढत्या बेरोजगारीमुळे राज्यात आत्महत्येचे प्रमाण पण वाढलेले आहे .
लातूर येथे PWD परीक्षेत झालेला पेपरफुटी प्रकरण ह्याची चौकशी झालीच पाहीजे. महाराष्ट्र सरकारला याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे.
स्पर्धा परीक्षा कंट्राटी कंपन्यांना न देता MPSC आयोगा तर्फे आयोजित करण्यात यावी.
बऱ्याचदा महाराष��ट्र शासनाच्या महाआयटी परीक्षा पोर्टल गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयाकडे संशयाची सुई जायची, त्यावेळेस परीक्षा कॉन्ट्रॅक्ट भाजपा आमदार लाड आणि मुंख्यमंत्री कार्यालयातील OSD कडे जायची, त्यामुळे त्यांच्या सहभाग / भुमिकेविषयी समितीने खात्री बाळगावी.
दि. १६/१२/२०२३ रोजी पार पडलेल्या PWD_JE परीक्षेमध्ये लातूर येथील परीक्षा केंद्रावर उत्तर तालिकेची प्रिंटेड शीट विद्यार्थ्याकडे सापडल्याचा धक्कादायक आरोप इतर विद्यार्थ्यांनी केलेला आहे.इतरांनी त्याच्यावर आक्षेप घेतला असल्यास त्याला भोवळ येऊन तो खाली कोसळला व तेथील परिवेक्षक सुद्धा ह्या सर्व प्रकारामध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
याचा अर्थ पेपर आधीच फुटल्याचा संशय विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.एका केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला असा प्रकार महाराष्ट्रातील किती केंद्रावर घडला असेल सांगता येत नाही.
त्यामुळे PWD विभागाने व सरकार ने याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य आवश्यक चौकशी करून इतर किती ठिकाणी हा प्रकार घडला आहे हे माहिती क���ून घेण्यासाठी CCTV फुटेज तपासावित व लवकरात लवकर संबंधितावर कार्यवाही करावी.
सुसंस्कृत महाराष्ट्रात अशे प्रकार घडणे म्हणजे निंदनीय आहे.अश्या प्रकारावर आळा घालण्यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan