#पुणे_पदवीधर_मतदारसंघ निवडणुकीच्या अनुष���गाने संपर्क अभियान राबवत असून,आज सकाळी गडमुडशिंगी येथे मेळावा घेतला.पदवीधरांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर त्यांच्या प्रश्नांची जाण असणारे उमेदवार म्हणून मा. @SangramD_BJP यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले
पुणे पदवीधर मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार मा. संग्राम देशमुख हे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी चालणारे तरुण नेतृत्व आहे. @Dev_Fadnavis य���ंना यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडावण्यासाठी @SangramD_BJP यांचे बहुमूल्य सहकार्य मिळेल यात शंका नाही.
@BJP4Maharashtra
निवडणूकी पूर्वी ३०० युनिट वीज बिल माफ करण्याचे आश्वासन देणारी शिवसेना आज वाढीव वीज बिल माफ करायला पुढे का सरसावत नाही ?
#महाआघाडीवीजघोटाळा#MVAPowerScam
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. संग्राम देशमुख यांना बहुमताने विजयी करा ही विनंती. 🌷
@SangramD_BJP@BJP4Maharashtra
@mulik_dilip@amal_mahadik@BJP4Maharashtra@BJP4Kolhapur पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवताना आपण सर्व जण माझ्यासोबत आहात याचा मला आनंद आहे. माझ्या विजयाबद्दल आपण दाखवलेल्या विश्वासामुळं माझं मनोबल आणखी वाढलं आहे. तुम्ही दाखवलेला विश्वास माझा विजय निश्चित करेल, यात आता कोणतीही शंका नाही. आपणा सर्वांना हृदयपूर्वक धन्यवाद !
पुणे_पदवीधर मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार मा.संग्राम देशमुख यांनी आज शाहूपुरी येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच विविध मुद्यावर चर्चा करून संग्राम देशमुख यांच्या विजयासाठी आपण सर्वस्वी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवताना आपण सर्व जण माझ्यासोबत आहात याचा मला आनंद आहे. माझ्या विजयाबद्दल आपण दाखवलेल्या विश्वासामुळं माझं मनोबल आणखी वाढ��ं आहे. तुम्ही दाखवलेला विश्वास माझा विजय निश्चित करेल, यात आता कोणतीही शंका नाही. आपणा सर्वांना हृदयपूर्वक धन्यवाद !